Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

निपाणी शहरात विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन

निपाणी : शहरात विविध संघ अशा संस्था आणि शासकीय कार्यालयांच्या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. येथील बेळगाव नाक्यावरील हुतात्मा स्मारकाजवळ रयत संघटनेचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते स्मारकाचे पूजन झाले. दीपक इंगवले, उमेश भारमल, रविंद्र पावले, सर्जेराव हेगडे, भगवान गायकवाड, बाळासाहेब कळसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते …

Read More »

86 कोटीचा घोटाळा; हेस्कॉमचे 20 कर्मचारी निलंबित

अथणी विभागात कोट्यावधीची लूट, सात अधिकार्‍यांची बदली बंगळूर (वार्ता) : एका कार्यकारी अभियंत्यासह, हुबळी इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी लिमिटेड (हेस्कॉम)च्या एकूण 20 कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे आणि सात जणांची बदली करण्यात आली आहे. 86 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणाचा अहवाल मिळाल्यानंतरच्या प्रकरणाअंतर्गत राज्याचे ऊर्जामंत्री सुनीलकुमार यांनी ही कारवाई केली आहे. बेळगाव …

Read More »

तरुणांनी रक्तदान करावे : डॉ. शिवानंद मस्तीहोळी

बेळगाव (वार्ता) : तरुण युवासह प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्यात रक्तदान करण्यासाठी पुढे यावे. त्याने आरोग्य सुधारते. रक्तदान हे महा दान आहे जे प्रत्येकाने एकदा तरी रक्त दान करावे असे बेळगाव तालुका आरोग्यधकारी डॉ. शिवानंद मस्तीहोळी म्हणाले. बेळगाव येथील महावीर भवन येथे जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या जितो बेळगाव विभागातर्फे व ओषधी …

Read More »