Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

संकेश्वरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर परिसरात देशाचा 73 वा प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. सरकारी निमसरकारी कार्यालय, शाळा-महाविद्यालय सहकारी संघ-संस्थांनी महात्मा गांधीजी, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा पूजनाने, प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण केले. संकेश्वर पालिका, टपाल कचेरी, शासकीय रुग्णालय, पोलिस स्टेशन अशा सर्वच कार्यालयावर तिरंगा डौलाने फडकतांना …

Read More »

जमीन संपादनासह शेतकर्‍यांच्या समस्या सोडवू

प्रांताधिकारी संतोष कामगौडा : रयत संघटनेने घेतली भेट निपाणी (वार्ता) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी परिसरात सहा पदरी रस्त्याचे काम व काही ठिकाणी औद्योगिक वसाहतीसाठी जागा दिली जाणार आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार आहे ही बाब लक्षात घेऊन तळ्यात संघटनेतर्फे वर्षभरापासून आंदोलन मोर्चे काढून निवेदन दिले जात …

Read More »

बोरगाव येथे ऊसतोड मजुराची गळफास घेऊन आत्महत्या

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील शिरदवाडे मळा येथे झाडाला गळफास घेऊन ऊसतोड मुजराने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. चंद्रसेन बाजीराव भावली (वय 38 रा. धनगरवाडी मंजरथ ता. माजलगाव) असे आत्महत्या केलेले ऊसतोड मजुराचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, दीड महिन्यापूर्वी आपल्या कुटुंबीयांसमवेत चंद्रसेन भावली बोरगाव …

Read More »