Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

कोविड निर्बंध शिथील करण्याचे मुख्यमंत्र्यांकडून संकेत

उद्याच्या बैठकीत तज्ञांशी करणार चर्चा बंगळूर (वार्ता) : कोविड-19 प्रतिबंध शिथिल करण्याचे संकेत देताना, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी सांगितले की, संसर्ग येतो आणि जातो अशी आता सामान्य भावना झाली आहे. फ्लूसारखी परिस्थिती आहे. त्यामुळे कमी लोकांना हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता आहे. तथापि, बोम्मई म्हणाले की, तज्ञांशी बोलल्यानंतर सरकार नाईट कर्फ्यू आणि …

Read More »

हुक्केरीचा नेक्स्ट आमदार कोण?

संकेश्वर (प्रतिनिधी) : पुढील वर्षी २०२३ मध्ये विधानसभा निवडणूक असल्यामुळे कत्ती बंधू हळूवारपणे तयारीला लागलेले दिसत आहेत. विधानसभेच्या आखाड्यात वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती उतरणार की आपल्या मुलांना आखाड्यात उतरविणार? याविषयीची बरीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली दिसत आहे. मंत्री उमेश कत्ती, माजी खासदार रमेश कत्ती यांनी मुख्यमंत्री …

Read More »

गौरव्वाच्या पाठीवर गोळ्या झाडल्या…..

आरोपी लवकरच गजाआड होतील : पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर मड्डी गल्ली कमतनूर वेस येथे रविवारी सकाळी ५.४५ वाजता अज्ञात हल्लेखोरांनी विधवा महिला शैलजा उर्फ गौरव्वा निरंजन सुभेदार (वय ५५) यांच्या पाठीवर गोळ्या झाडल्याचे तपासाअंती स्पष्ट झाल्याची माहिती बेळगांव जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी आज पत्रकारांशी …

Read More »