Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

सीमाभागातील मराठी भाषिकांचा आधारवड हरपला; प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन

बेळगाव (वार्ता) : सीमाभागातील मराठी भाषिकांचे आधारवड, पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन झाले आहे. ते 93 वर्षांचे होते. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. ब्रेन स्ट्रोक आल्याने गेल्या …

Read More »

निपाणी भागात पोल्ट्री व्यावसायिक चिंतेत!

बदलत्या वातावरणाचा परिणाम : उत्पन्न जादा दिसत असले तरी व्यवसाय खर्चिक निपाणी (वार्ता) : शेतीला जोडधंदा म्हणून बहुतांश शेतकरी वर्ग कुक्कुटपालन व्यवसायाकडे वेळलेला दिसत आहेत. निसर्गावर अवलंबून असलेली शेती व त्यातून मिळणार्‍या तोकड्या उत्पन्नावर उपजीविका करणे अवघड जात असल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून निपाणीसह परिसरात आता शेतीपूरक जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय …

Read More »

मराठी अस्मितेसाठी संघर्ष करावा लागेल

प्रा. डॉ. अच्युत माने : निपाणीत हुतात्मा दिन गांभीर्याने निपाणी (वार्ता) : लोकशाही वृत्तीने चळवळ रुजली तरच आपल्या मागण्या मान्य होणार आहेत. अलीकडच्या काळात सौदेबाजी वाढले असून गुंडाचे राज्य सुरू झाले आहे. त्यामुळे भांडवलशाहीला उत्तेजन मिळत आहे. राजकारण आणि लोकशाही या दोन्ही बाजू वेगळ्या आहेत. तरुणाईला लोकशाहीच्या लढ्यात झोकून देऊन …

Read More »