Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

लॉकडाऊनचा लावण्याचा सरकारचा विचार नाही : आरोग्यमंत्री के. सुधाकर

बेंगळूर (वार्ता) : राज्यात संपूर्ण लॉकडाऊनचा लावण्याचा सरकारचा विचार नसल्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी स्पष्ट केले. बेंगळूरात शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री सुधाकर म्हणाले, कोरोना संसर्गाचा दर वाढण्याबाबत चिंता करण्याची गरज नाही. तो वाढेलही. राज्यात लसीकरण यशस्वी झाले असल्याने संसर्गाची तीव्रता वाढणार नाही. लॉकडाऊनचा तर सरकारने …

Read More »

आमदार डॉ. अंजली निंबाळकरांच्या वक्तव्याचा खानापूर म. ए. समितीकडून जाहीर निषेध

खानापूर (वार्ता) : परप्रांतातून येऊन खानापुरात आमदारकी मिळवणार्‍या आमदार डॉ. अंजली निंबाळकरांनी इथल्या मूळ निवासी जनतेला शिकवू नये, निवडणुकीपूर्वी मराठी मते मिळवण्यासाठी मराठी भाषा आणि संस्कृतीचा आग्रह धरणार्‍या निंबाळकरांनी कन्नड धार्जिण्या नेत्यांना खूष करण्यासाठी मराठी जनतेच्या विरोधात गरळ ओकून खायचे दात दाखवले आहेत, भविष्यात तालुक्यातील मराठी भाषक जनता त्यांना नक्कीच …

Read More »

हुक्केरी तालुक्यात ओमीक्रॉनची एंट्री : डॉ. डी. एच. हुगार

संकेश्वर (वार्ता) : कर्नाटक राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमीक्रॉनचा संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. आतापर्यंत 6 हजार लोक बाधीत झाले आहेत. हुक्केरी तालुक्यात ओमीक्रॉनची एंट्री झाली असून तीन जणांना ओमीक्रॉनची बाधा झाली आहे. यामध्ये आरोग्य विभागातील एका व्यक्तीचा समावेश असल्याचे हुक्केरी तहसीलदार डॉ. डी. एच. हुगार यांनी सांगितले. ते अंमणगी येथील …

Read More »