Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

आम.अंजली निंबाळकरांच्या संघर्ष पदयात्रेतून विकासकामांचा पूल साकारणार का ?

  खानापूर : विकासापासून कोसो दूर असलेल्या खानापूर विधानसभा मतदारसंघातील विकास कामासंदर्भात विद्यमान सरकारने घेतलेल्या उदासीन भूमिके विरोधात आम. अंजली निंबाळकर यांनी आज 12 डिसेंबर रोजी भाजप सरकारला जाग आणण्यासाठी चलो सुवर्णसौधचा नारा दिला आहे. दरम्यान आमदार निंबाळकर यांची पदयात्रा राजकीय स्टंटबाजी असल्याचा आरोप भाजपने नेत्या डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी …

Read More »

हलशीवाडी येथील स्पर्धेत इंडियन बॉईज हिंडलगा विजेता, कणबर्गी उपविजेते

बेळगाव : हलशीवाडी (ता. खानापूर) येथील युवा स्पोर्टस आयोजित आणि साहेब फौंडेशन पुरस्कृत भव्य क्रिकेट स्पर्धेमध्ये हिंडलगा येथील इंडियन बॉईज संघाने विजेतेपद मिळविले तर कणबर्गी संघ उपविजेता ठरला. विजेत्यांना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. हलशी येथील नरसेवाडी गायरान येथे आठ …

Read More »

सक्षम जाधव याची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेकरिता निवड

बेळगाव : आर. पी. डी. महाविद्यालयाचा विद्यार्थी सक्षम जाधव याची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेकरिता निवड करण्यात आली आहे. कोल्हापूर क्रॉस येथील स्पोर्ट्स हॉस्टेलच्या सभागृहात सरस्वती पदवीपूर्व कॉलेज आयोजित जिल्हास्तरीय पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या आंतर महाविद्यालयीन कराटे स्पर्धेत सक्षम जाधव याने सुवर्णपदक पटकावून राज्यस्तरावर मजल मारली आहे. बेळगाव जिल्हा कराटे संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र …

Read More »