Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत स्पृहणीय यश

बेळगाव : बेंगलोर येथे नुकत्याच झालेल्या कर्नाटक राज्य खुल्या अजिंक्यपद क्रीडा महोत्सवातील महिलांच्या खो-खो स्पर्धेचे अजिंक्यपद बेळगाव जिल्हा संघाने हस्तगत केले, तर पुरुष संघाने उपविजेतेपद मिळविले. कर्नाटक राज्य अमॅच्युअर खो-खो फाउंडेशनतर्फे बेंगलोर येथे आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत बेळगाव जिल्हा अमॅच्युअर खो-खो संघटनेच्या पुरुष व महिला संघांचा सहभाग होता. …

Read More »

मराठीच्या आस्मितेसाठी महामेळावा होणारच : संतोष मंडलिक

कुद्रेमानी समिती जनजागृती बैठक संपन्न बेळगाव : महाराष्ट्र एकिकरण समितीच्यावतीने महामेळावा आयोजित केला आहे. या महामेळावाला बहुसंख्येने सीमाभागातून मराठी भाषिकांनी उपस्थित राहण्यासाठी गावोगावी जनजागृती केली जात आहे. कुद्रेमानी येथील बलभीम वाचनालयात जनजागृती बैठक ईश्वर क. गुरव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. मराठी भाषा, संस्कृतीचे जतन करून बेळगाव महाराष्ट्राचा अविभाज्य घटक असून …

Read More »

जांबोटी-पारिश्वाड रस्त्याचे काम संथगतीने; सर्वत्र नाराजी

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील जत-जांबोटी महामार्गावरील पारिश्वाड ते खानापूरपर्यंतच्या रस्ता रूंदीकरण व डांबरीकरणाचे काम वर्ष संपत आले तरी अद्याप पूर्ण झालेच नाही. त्यामुळे तालुक्यातील जनतेतून नाराजी पसरली आहे. पारिश्वाड गावापासून खानापूर या महामार्गावरील रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून अद्याप अर्धवटच आहे. काही ठिकाणी रस्ता अद्याप अर्धवट काम केलेला आहे. त्यामुळे …

Read More »