Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

लाळखुराक आजाराने कुर्लीतील तीन जनावरे दगावली

लसीकरण करणे गरजेचे : अनेक जनावरे आजारी कोगनोळी : कुर्ली तालुका निपाणी येथील लाळखुराक आजाराने तीन जनावरे दगावली आहेत. यामुळे शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोना काळात शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला आहे. निपाणी तालुक्यामध्ये पशुवैद्यकीय दवाखानाच्या वतीने लाळखुराक लस दोन महिन्यापूर्वीच देण्यात यायला पाहिजे होती. पण …

Read More »

शेतकर्‍यांच्या पिक हानीसंदर्भात अधिवेशनात चर्चा : मुख्यमंत्री बोम्माई

बेळगाव : कोरोनामुळे गेली दोन वर्षे बेळगावात हिवाळी अधिवेशन झालेले नाही. त्यामुळे यावर्षी बेळगावच्या सुवर्णसौध येथे हिवाळी अधिवेशनाचा आयोजित करण्याचे सरकारने निश्चित केले आहे. बेळगावच्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील जनतेच्या महत्त्वाच्या समस्यांबरोबरच अतिवृष्टीने झालेल्या पिक हानी संदर्भात सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी पत्रकार परिषदेत …

Read More »

मतदान केंद्रात मोबाईल बंदी करावी : ऐवान डिसोझा यांची मागणी

चिक्कोडी : विधानसभा निवडणुका नि:पक्षपणे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने राज्यातील प्रत्येक बूथवरील मतदारांवर मोबाईल बंदी घालावी, असे आवाहन काँग्रेसचे निवडणूक आयुक्त ऐवान डिसोझा यांनी केले. चिक्कोडी जिल्हा काँग्रेस कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी ते बोलत होते. मतदारांकडे मोबाईल असल्याने ते संबंधित उमेदवाराकडे जाऊन बूथमध्ये मतदान केलेला फोटो किंवा व्हिडिओ …

Read More »