Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

अवकाळीमुळे कारखान्यांचा पाय खोलात

शेतकर्‍यांसमोर अतिरिक्त ऊसाचे संकट : उभ्या ऊसाची टांगती तलवार निपाणी : दोन-तीन वर्षांपासून पुरेसा पाऊस आणि ऊसाचे दर वाढल्याने शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात हंगामात ऊसाची लागवड केली आहे. सीमाभागातील यावर्षीच्या कार्यक्षेत्रातील सर्वच साखर कारखान्यांकडे तब्बल 30 हजार हेक्टरची विक्रमी नोंद झालेली आहे. तर अवकाळी पडणार्‍या पावसामुळे व यंदा अतिरिक्त ऊसाचा प्रश्न …

Read More »

कंग्राळी बुद्रुक परिसरातील भात पिके पाण्यात

बेळगाव : कंग्राळी बुद्रुकसह परिसरातीत अनेक गावातील कापलेली भातपीके रात्री व आजच्या पावसाने पाण्यात बुडाल्याने शेतकर्‍यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बी. के. कंग्राळी ग्राम पंचायत सदस्यांनी शिवारात फिरून पाहणी केली असून नुकसान भरपाईसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे. जवळपास गेला महिनाभर या परिसरात ढगाळ वातावरणासह पावसाचा अधून मधून …

Read More »

‘सुवर्णलक्ष्मी’ची वार्षिक सभा खेळीमेळीत

बेळगाव : श्री सुवर्णलक्ष्मी को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., बेळगाव या संस्थेची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दि. ३० नोव्हेंबर रोजी संस्थेच्या गणेशपूर गल्ली शहापूर शाखा येथे नुकतीच झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष विजय सांबरेकर होते व प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सभासदन रविंद्र टोपाजिचे हे होते. संस्थेचे संस्थापक मोहन कारेकर …

Read More »