Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

जीएसटी कर कमी करावा; सेंटर टॅक्स आयुक्तांकडे बेळगाव ट्रेडर्स फोरमची मागणी

बेळगाव : विणकरांचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या बेळगावमध्ये सध्या अवाजवी कर वाढीमुळे विणकर अडचणीत आले आहेत. पाच टक्के असणारा जीएसटी 12 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आल्याने याचा मोठा फटका विणकरांना बसला आहे. कापड आणि पादत्राणांवरील जीएसटी पाच टक्क्यांवरून 12 टक्केपर्यंत केल्याने उत्पादक आणि विक्रेते अडचणीत आले असून हा कर कमी करावा, अशी …

Read More »

शालेय मुलांच्या मदतीला धावून जाणारे रमेश कत्ती!

संकेश्वर (प्रतिनिधी) : माजी खासदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती हे हुक्केरी विश्वनाथ भवन येथील कार्यक्रमाला निघाले असता हुक्केरी बायपास रस्त्यावर विवेकानंद शाळेची बस रस्त्याच्या कडेला सिक्ड होऊन थांबलेली दिसताच रमेश कत्ती शालेय मुलांच्या मदतीला धावून गेले. शाळेची बस रस्त्या शेजारच्या खड्ड्यात उतरल्याने त्यांनी प्रथम बसमधील मुलांना सुखरुप खाली …

Read More »

नवहिंद सोसायटीच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन समारंभ संपन्न

बेळगाव : नवहिंद को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. आंतरराज्य या संस्थेतर्फे 2022 या नव्या वर्षासाठी दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले आहे. नवहिंद पतसंस्थेच्या वडगांव येथील कार्पोरेट कार्यालयाच्या सभागृहात बुधवार दि. 1 रोजी सायंकाळी दिनदर्शिका अनावरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अ‍ॅड. सुधीर चव्हाण, दि. …

Read More »