Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

कोगनोळी दुधगंगा नदीत मगरीचा वावर

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणार्‍या दूधगंगा जुन्या पुलानजीक मगरीचा वावर वाढला असून शेतकर्‍यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कोगनोळी परिसरात मगरीचे वारंवार दर्शन होत असल्याने रात्री-अपरात्री विद्युत मोटर सुरू करण्यासाठी जाणार्‍या शेतकर्‍यांच्यामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या पंधरा दिवसा पाठीमागे कोगनोळी नजीकच मगरीचे …

Read More »

तीन कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधान मोदींची घोषणा

  नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी तीन कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली. पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी ९ वाजता देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी कृषी कायद्यांबाबत मोठा निर्णय जाहीर केला. शेतकऱ्यांच्या हितासाठी तीन कृषी कायदे आणले होते, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. गेल्या वर्षी …

Read More »

मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी मदतीचे आवाहन

  बेळगाव : घरच्या हलाखीच्या परिस्थितीत शहरातील एक माता आपल्या मुलाला जीवदान मिळावे यासाठी झटत आहे. त्यासाठी एक नव्हे तर दोन -दोन कामे करून राबत आहे. तिच्या मुलावर मुत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करायची असून त्यासाठी मोठा आर्थिक खर्च येणार असल्यामुळे मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. तानाजी गल्ली, होनगा येथील 32 वर्षीय …

Read More »