Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळं त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एएनआयनं याबाबत ट्विट केलं आहे. ताप आणि वीकनेस आल्यानं त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एनडीटीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार, कालपासूनच मनमोहन सिंग यांना तापाचा त्रास होत होता. पण आजही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा …

Read More »

अस्वस्थ मनाचा हुंकार म्हणजे कविता : सीमाकवी रविंद्र पाटील

संजय साबळे यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन चंदगड (प्रतिनिधी) : कविता जगण्याचं भान असतं, जीवनाच्या वाटेवर आलेल्या कटू गोड अनुभवांना शब्दांच्या माळेत गुंफन म्हणजे मनाची अस्वस्थता, नात्याचे दुरावले पण, माणसांचा स्वार्थीपणा, द्वेष, अहंकार, समाजात घडणार्‍या या सार्‍याच दृश्यामूळे मनाची घालमेल अधिक वाढत जाते. मानवी मनाच्या कंगोर्‍यांना शब्दबद्ध करून आपल्या अभिव्यक्तीला वाट …

Read More »

पाटील कुटुंबियांनी जोपासली माणुसकी!

युवानेते उत्तम पाटील : बोरगाव येथे 85 पूरग्रस्तांना 5 लाखांवर धनादेश वितरण निपाणी : कोरोना, महापूर यासह नैसर्गिक संकटामध्ये समाजासाठी काहीतरी केले पाहिजे. आपल्यातील माणुसकीचा उपयोग हा समाज कार्यासाठी झाला पाहिजे, या हेतूने शहरातील पोलीस पाटील असलेल्या शशिकला पाटील यांनी निपाणी मतदार संघातील पूरग्रस्तांना प्रत्येकी 5 हजार रुपयाची मदत देऊन …

Read More »