Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

दूध दरवाढीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी फेटाळला

बंगळूरू : जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्याने विविध क्षेत्रांत संताप व्यक्त होत आहे. याच पार्श्वभुमीवर भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने बुधवारी दुधाचे दर वाढवण्याची दूध उत्पादक महासंघाची (केएमएफ) विनंती फेटाळली. यापूर्वी जानेवारी 2020 मध्ये दुधाच्या किमती प्रति लिटर दोन रुपयांनी वाढल्या होत्या. कर्नाटक दूध महासंघाचे अध्यक्ष आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी बुधवारी …

Read More »

हिंदुत्वाच्या नावाने भाजप तरुणांची दिशाभूल करतंय : एच. डी. कुमारस्वामी

बेंगळूर : भाजप हिंदुत्व आणि हिंदु राष्ट्राच्या नावाने तरुणांची दिशाभूल करत असल्याचा आरोप जेडीएस नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी केलाय. तसेच भाजपाने तरुणांची दिशाभूल करण्याऐवजी नोकर्‍या निर्माण करण्यावर आणि त्यांना रोजगार देण्यावर लक्ष केंद्रित करावं असंही कुमारस्वामींनी म्हटलंय. जेडीएस कर्नाटकातील 2023 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला सत्तेवर आणण्यासाठी युवाशक्तीचा वापर करण्यावर …

Read More »

बॅ. नाथ पै यांच्या कार्यावर उद्या व्याख्यान

बेळगाव : प्रगतशील लेखक संघ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे उद्या शुक्रवार दि. 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता दिवंगत संसदपटू बॅरिस्टर नाथ पै यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात येणार आहे. रामदेव गल्ली येथील गिरीश कॉम्प्लेक्सच्या शहीद भगतसिंग सभागृहामध्ये ज्येष्ठ कामगार नेते ॲड. राम आपटे यांच्या अध्यक्षतेखाली …

Read More »