Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

वस्त्रोद्योग क्षेत्रात अरिहंत स्पिनिंग मिलचे नावलौकिक

डॉ. प्रभाकर कोरे : बोरगाव अरिहंत मिलला भेट निपाणी : केंद्र व राज्य सरकारकडून वस्त्रोद्योग क्षेत्राला उभारी देण्याचे काम होत आहे. सीमाभागातील बोरगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वस्त्रोद्योग कामगार आहेत. तसेच जवळच मॅचेस्टर नगरी इचरकरंजी ही वस्त्रोद्योगासाठी म्हणून ओळखले जाते. या परिसरात अरिहंत स्पिनिंग मिलने अत्याधुनिक मोठा वस्त्रोद्योग प्रकल्प उभारून …

Read More »

दोन दिवसांत मिळणार आंतरराज्य प्रवासाला हिरवा कंदील!

कोरोनामुळे आंतरराज्य वाहतुकीला मिळाला होता ब्रेक : कर्नाटक महाराष्ट्राकडून चर्चा सुरू निपाणी : कोरोनामुळे लॉकडाऊन काळात आंतरराज्य वाहतुकीला ब्रेक मिळाला होता. मात्र शासनाच्या परवानगीने पुन्हा वाहतूक सुरू झाली होती. मात्र मध्यंतरी पुन्हा कर्नाटक महाराष्ट्राच्या बस वाहतूक वरून वादंग झाला. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. शिवाय महाराष्ट्रातील बस …

Read More »

भाजी मार्केटचे वेळापत्रक पुन्हा पूर्ववत

बेळगाव : कृषी उत्पन्न बाजार समिती बेळगाव आणि कृषी अधिकार्‍यांनी कोरोना काळामध्ये बदललेले भाजीमार्केटचे वेळापत्रक आता पुनश्च पूर्वीप्रमाणे करण्यात आले असून शेतकर्‍यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीने एका पत्रकाद्वारे केले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती बेळगाव आणि कृषी अधिकार्‍यांनी कोरोना काळामध्ये भाजीमार्केटचे वेळापत्रक बदलले होते. मात्र …

Read More »