Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

रोडावलेल्या विकासकामांना मार्गी लावा : किरण जाधव यांची रेल्वे राज्यमंत्र्यांकडे मागणी

बेळगाव (वार्ता) : भाजपा ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव किरण जाधव यांनी राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांच्या अखत्यारित येणाऱ्या विकासकामांना त्यांच्या निधनानंतर खीळ बसली आहे, याकडे किरण जाधव यांनी मंत्री दानवे यांचे लक्ष वेधून घेतले. बेळगाव …

Read More »

बेळगावच्या योगिनी कुलकर्णी यांच्या कार्याची ग्रीनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

बेळगाव (वार्ता) कला आणि हस्तकला क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल बेळगावच्या योगिनी कुलकर्णी यांच्या कार्याची ग्रीनिज बुक ऑफ रेकॉर्ड व ग्रेट इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली. टाकाऊ वस्तूपासून उत्कृष्ट वस्तू बनवण्याची अनोखी कला योगिनी कुलकर्णी यांच्याकडे आहे.जसे की सुतळीपासून हँगिंग आणि कोस्टर बनवणे, टाकाऊ फुलांच्या पुष्पगुच्छातून सजावटीचे डायस बनवणे, टाकाऊ प्लायवुडमधून …

Read More »

अधुदृष्टीवर मात करून सुयश मिळविणारा श्रेयस इतरांसाठी आदर्शच : किरण जाधव

बेळगाव (वार्ता) : आपल्या अधुदृष्टीवरमात करीत दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गजाननराव भातकांडे इंग्रजी माध्यम शाळेचा विद्यार्थी श्रेयस महांतेश पाटील याचा भाजप ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव किरण जाधव यांनी सन्मान करून त्याला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.श्रेयस पाटील याला सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत अवघी 20 टक्के दिसते. मात्र, त्यावर मात करीत …

Read More »