Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

रोट्रॅक्ट क्लब ऑफ बेळगाव दक्षिणच्या अध्यक्षपदी निखिल चिंडक, सचिवपदी याची खोडा

बेळगाव : पी बी रोडवरील रूपाली कन्व्हेशन सेंटरच्या सभागृहात रोटरी क्लब बेळगाव दक्षिण पुरस्कृत रोट्रॅक्ट क्लब ऑफ बेळगाव दक्षिणचा पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला. अध्यक्षपदी राष्ट्रीय स्केटींगपटू निखिल रमेश चिंडक तर सचिवपदी याची खोडा यांची निवड करण्यात आली आहे.पदग्रहण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे माजी प्रांतपाल अविनाश पोतदार, इंस्टॉलींग ऑफिसर …

Read More »

उचगाव स्वामी विवेकानंद हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना पाणी, बिस्किटे आणि मास्क वितरण

बेळगाव : उचगाव येथील स्वामी विवेकानंद हायस्कूलमधील उचगाव केंद्रातील दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पाण्याची बॉटल, बिस्कीट, आणि मास्कचे वितरण स्वामी विवेकानंद हायस्कूलमध्ये नुकतेच पार पडले. मणुर येथील प्रसिद्ध आर्किटेक्ट इंजिनियर आणि दानशूर व्यक्तीमत्व आर. एम. चौगुले यांनी सर्व साहित्य दिले. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उचगाव ग्रामपंचायतीचे अध्यक्ष जावेद …

Read More »

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळून देण्यासाठी प्रयत्नशील : सुनील जाधव

बेळगाव : शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळून देण्यासाठी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी जमा केलेली कागदपत्रे काकती, उचगाव, बेळगाव येथील कृषी कार्यालयात जमा करण्यात आली आहेत, तिथून पुढे तलाठी व तहशीलदार मार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई जमा होणार आहे. बळळारी नाल्यापासून शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचा …

Read More »