Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

श्रीगणेशोत्सव संदर्भातील मार्गसुची त्वरित जाहीर करावी : भाजपा नेते किरण जाधव

बेळगाव : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आगामी श्रीगणेशोत्सवासंदर्भातील मार्गदर्शक सूची लवकरात लवकर जाहीर करावी, अशी विनंती कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चा सेक्रेटरी तसेच गणेश सेवा संघ आणि विमल फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. किरण जाधव यांनी आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची भेट घेऊन उपरोक्त विनंती पत्र …

Read More »

स्वच्छ भारत योजनेअंतर्गत बेकवाडात कचरा बकेट वितरण

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील बेकवाड ग्राम पंचायतीच्यावतीने प्रत्येक घरी ओला व सुका कचरा निर्मूलनसाठी बकेटचे वितरण करण्यात आले.ही योजना भारत सरकार कर्नाटक सरकार यांच्यावतीने स्वच्छ भारत योजनेअंतर्गत बेकवाड ग्राम पंचायत क्षेत्रात बेकवाड गायरानमध्ये पाच एकर जागा मंजूर करण्यात आली आहे. या जागेमध्ये कचरा डेपो बांधण्यासाठी वीस लाख रुपये खर्च …

Read More »

तारांगण व वैशाली स्टोन क्रशर यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त ऑनलाईन भजन स्पर्धा

बेळगाव : आषाढी एकादशी म्हणजे भारतातील वारकरी सांप्रदायाचा सर्वात मोठा सण. विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्याचा दिवस. लाखो वारकरी या सोहळ्यात सहभागी होतात. याचेच औचित्य साधून बेळगावच्या महिलांसाठी तारांगण व वैशाली स्टोन क्रशर यांच्यावतीने ऑनलाईन नादब्रह्म भजन स्पर्धेचे आयोजन केले आहे. सर्व सामान्य महिलेने आत्मविश्वासाने पुढे यावे हा उद्देश ठेवून तारांगण …

Read More »