Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

ट्रॅक्टर उलटून ड्रायव्हरचा मृत्यू

बेकवाड येथील घटनाखानापूर (प्रतिनिधी): बेकवाड (ता. खानापूर) जवळील बंकी बसरीकट्टी शिवारात रोपलगावडीचा चिखल करण्यासाठी गेलेला ट्रॅक्टर बांधावरून चढविताना उलटून झालेल्या अपघातात ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली.वृषभ येरमाळ (वय २७) असे त्याचे नाव आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, बेकवाड येथे चिरेखाणीत काम करण्यासाठी हावेरी येथील ड्रायव्हर स्थायीक झाला होता. …

Read More »

बेळगावात पहिलेच ऑनलाईन मराठी साहित्य संमेलन : प्रदेशाध्यक्ष रवींद्र पाटील

संमेलनाचे उद्घाटक खासदार संजयजी राऊत बेळगाव : कोरोनाच्या महामारीमुळे बेळगावमध्ये दरवर्षी होणारे साहित्य संमेलन यात खंड पडू नये म्हणून तंत्रज्ञानाची जोड घेऊन बेळगाव सीमाभागातील हे पहिलेच ऑनलाईन मराठी साहित्य संमेलन दोन सत्रात घेवून मराठी भाषा, संस्कृती संवर्धनासाठी व नवोदित कवींना व्यासपिठ म्हणून आयोजन केले आहे, असे मत सीमाकवी रवींद्र पाटील …

Read More »

भारताचा श्रीलंकेवर 7 गडी राखून सहज विजय

शॉच्या खेळीनंतर धवन, किशनची अर्धशतकेकोलंबो – सलामीवीर पृथ्वी शॉ याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीनंतर कर्णधार शिखर धवन, इशान किशन व सूर्यकुमार यादव यांच्या सहजसुंदर अर्धशतकी खेळीच्या जोरावर तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 7 गडी राखून सहज पराभव केला व मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. श्रीलंकेने उभ्या केलेल्या 263 …

Read More »