Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

उपमुख्यमंत्री पुत्राच्या कारच्या ठोकरीने १ ठार

मृत : कुडलेप्पा मोळी चिदानंद सवदी बेळगाव : उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचे पुत्र चिदानंद सवदी यांच्या कारने धडक दिल्याने मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात बागलकोट जिल्ह्यातील हुनगुंद तालुक्यातील कुडलसंगम क्रॉसजवळ झाला. अपघातानंतर मृताच्या नातेवाईक आणि स्थानिकांना चिदानंद सवदी यांनी धमकीही देल्याचे समजते. चित्रदुर्ग-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ५० वर कुडलसंगम क्रॉसजवळ …

Read More »

येडियुराप्पा मार्गावर वैद्यकीय कचरा

बेळगाव : जुने बेळगाव जवळील बी. एस. येडियुराप्पा मार्गावर मोठ्या प्रमाणात वैद्यकीय कचरा टाकला गेला आहे. ही बाब नुकतीच उघडकीस आली असून प्रशासन व आरोग्य खात्याने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर वैद्यकीय कचरा तात्काळ हटवावा, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.विखरून पडलेल्या या कचऱ्यामध्ये कुलंट जेल बॅग, इंजेक्शन, औषधाची पाकिटे, …

Read More »

बारावीचे रिपीटर विद्यार्थीही आता परीक्षेशिवाय उत्तीर्ण

उच्च न्यायालयात सरकारची कबूली : बारावीच्या मुल्यांकनाचे सूत्र जाहीर बंगळूरू : कर्नाटक सरकारने बारावीच्या (द्वितीय पीयूसी) अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यासाठी मुल्यांकनाचे एक सूत्र तयार केले आहे. तसेच बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही परीक्षा न घेता उत्तीर्ण करण्याची ग्वाही उच्च न्यायालयात दिली आहे. त्यानुसार सरकार दहावी (एसएसएलसी) समकक्ष परीक्षेतील 45 टक्के गुण, …

Read More »