Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

पशु रुग्णवाहिकेसाठी मदतीचे आवाहन

बेळगाव : बेळगाव पशु कल्याण संघटनेने बेळगावातील पहिली पशुरुग्णवाहिका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आपण आपल्या पाळीव प्राण्यांचे भरपूर लाड करत असतो, तो प्राणी नकळत आपल्या कुटुंबाचा सदस्यच बनतो. परंतु तो प्राणी जर आजारी पडला किंवा त्या प्राण्याला काही झालेच तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कारण प्राण्यांसाठी 108 …

Read More »

डॉक्टर दिननिमित्त बिम्सच्या डाॅ. विलास होनकट्टी यांचा सत्कार

बेळगाव : “प्रोत्साह फाऊंडेशन” च्यावतीने डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून बिम्सचे डाॅ. विलास होनकट्टी यांचा सन्मान करण्यात आला. स्वातंत्र सैनिक गंगप्पा होंगल सभा भवन, टिळकवाडी येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी बोलताना डाॅ. विलास होनकट्टी म्हणाले, कोरोना बधितांची संख्या कमी होत असली तरी कोरोना अद्याप आहेच. यासाठी प्रत्येकाने मास्क आणि सॅनिटायझरचा वापर …

Read More »

रेव्हेन्यू डे खानापूर तहसील कार्यालयात साजरा

खानापूर (प्रतिनिधी) : गुरूवारी येथील खानापूर शहरातील तहसील कार्यालयात रेव्हेन्यू डे साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे औचित्य साधुन तहसील कार्यालयाच्या आवारात रोप लागवड करण्यात आली.यावेळी ग्रेड टू तहसीलदार के. वाय. बिद्री यांच्याहस्ते रोप लागवड करण्यात आली.तहसील कार्यालयाच्या आवारात उपस्थितांच्या हस्ते रोप लावण्यात आली.यावेळी ग्रेड टू तहसीलदार के. वाय. बिद्री, उपतहसीलदार के. आर. …

Read More »