Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

कोरोना नियंत्रणासाठी लसीकरण आवश्यकच

महावीर बोरण्णावर : शहरात विविध ठिकाणी लसीकरण निपाणी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनातर्फे शहर आणि ग्रामीण भागात लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. अजूनही नागरिकांमध्ये लसीकरणाची भीती व्यक्त होत आहे. पण कोरोनापासून दूर राहण्यासाठी प्रत्येकांनी न घाबरता लस घेतली पाहिजे. सध्या शहर आणि परिसर अनलॉक झाला असून नागरिकांनी सोशल डिस्टन्स, …

Read More »

तालुक्यात कोरोना काळात मिरची पिकाचे नुकसान

खानापूर (प्रतिनिधी) : कोरोना काळात खानापूर तालुक्यातील बिडी सर्कलमधील झुंजवाड के जी गावातील सर्वे नंबर १४६ /४ मधील शेतकरी कौशल्या बाळेकुंद्री यांच्या शेतातील मिरची पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.मिरचीची लागवड केल्यापासुन कोरोनामुळे लाॅकडाऊन करण्यात आले. त्यामुळे वाहतुकही बंद झाली. त्यात हातातोंडाशी आलेली मिरची पिक काढणे शक्य झाले नाही. लाखो रूपये …

Read More »

बेकवाड – हलशी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील बेकवाड ते हलशी या आप्रोच रस्त्याची फार भयंकर दुर्दशा झाली असुन खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे.नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असुन रस्त्यावर पाणी साचले आहे.या रस्त्यावरून कारखान्याला जाणाऱ्या अवजड वाहनातुन ८० टन माल वाहतुक वर्षभर केली जाते. त्यामुळे रस्त्याची दुरावस्था होत आहे. …

Read More »