Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा वाढ

नवी दिल्ली : एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात २५ पैसे आणि डिझेलवर ३० पैशांची वाढ करण्यात आले आहे. पेट्रोल प्रतिलिटर १००.१९ रुपये आणि डिझेल ९२.१७ रुपये दराने विक्री होत आहे. दिल्लीत पेट्रोल ९३.९४ तर डिझेल ८४.८९ प्रतिलिटर विक्री होत आहे. सतत …

Read More »

नरेंद्र मोदींनी निर्णय घ्यावा, त्यांच्या हातात हुकमाची पानं आहेत : खा. संजय राऊत

मुंबई : राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या चर्चेमध्ये आता भाजपा खासदार संभाजीराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी राज्य सरकारला येत्या ६ जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तोपर्यंत ठोस पावलं उचलली गेली नाहीत, तर आक्रमक धोरण अवलंबण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष …

Read More »

पाटणे फाटा ट्रामा केअर हॉस्पिटलसाठी आमदार राजेश पाटील यांची अधिकाऱ्यांसोबत जागेची पहाणी

तेऊरवाडी (एस. के. पाटील)  : पाटणे फाटा (ता. चंदगड) येथील रखडलेले ट्रामा केअर हॉस्पिटलसाठी एम.आय.डी.सी मधील जागेची आमदार राजेश पाटील यांच्या सोबत एम.आय.डी.सी रिजनल अधिकरी धनंजय इंगळे यांनी पाहणी केली.यावेळी आमदार राजेश पाटील बोलताना म्हणाले, एम.आय.डी.सी मधील ही जागा येत्या महिन्याभरात प्रत्यक्ष ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आरोग्यमंत्री राजेश …

Read More »