Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

राज्यस्तरीय बॉक्सिंगमध्ये बेळगावच्या केदार डंगरले याला सुवर्ण

  बेळगाव : कस्तुरबा रोड, बेंगलोर येथील कर्नाटक ॲम्येचुअर बॉक्सिंग असोसिएशनतर्फे आयोजित कर्नाटक राज्यस्तरीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप -2025 या मुष्टियुद्ध स्पर्धेत बेळगावच्या केदार वैजनाथ डंगरले याने आपल्या गटात प्रथम क्रमांकसह सुवर्ण पदक पटकावले असून त्याची आता राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. बेंगलोर येथे कर्नाटक राज्यस्तरीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा नुकतीच यशस्वीरित्या …

Read More »

उदयोन्मुख क्रिकेटपटूला 24 लाखाला फसवणूक प्रकरण : उ. प्रदेशच्या दोघांना अटक

  बेळगाव : आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स संघात समाविष्ट करून घेण्याचे खोटे आश्वासन देऊन बेळगाव जिल्ह्यातील चिंचणी गावातील 19 वर्षीय राज्यस्तरीय उदयोन्मुख क्रिकेटपटूला 24 लाख रुपयांना फसवल्याच्या गुन्ह्याखाली बेळगाव पोलिसांनी उत्तर प्रदेशातील दोघांना नुकतीच अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यातील सुलतान आणि दिवाकर अशी ओळख पटवण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. …

Read More »

सदलगा शहर परिसरातील शेतमळ्यामध्ये अनेक ठिकाणी मगरींचा वावर

  शेतकरी चिंतातूर; मगरीची लहान 16 पिल्ले वन विभागाकडे सुपूर्द चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील सदलगा शहराजवळून वाहणाऱ्या दूधगंगा नदीच्या किनारी अनेक ठिकाणी शेतमळ्यामध्ये पुराचे पाणी येऊन साठते. वर्षभर ते पाणी तसेच राहते त्या ठिकाणी असणाऱ्या दलदलीचा आणि चिखलाचा आधार घेऊन या ठिकाणी अनेक मगरीने वास्तव्य केले आहे. त्यातील कालचेच जिवंत …

Read More »