Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

कर्नल कुरेशी यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलेल्या भाजप मंत्र्याविरोधात बेळगाव अल्पसंख्याक काँग्रेसची निदर्शने

  बेळगाव : ‘ऑपरेशन सिंदूर’चे नेतृत्व करणाऱ्या आणि बेळगावची सून असलेल्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविरोधात अवमानकारक विधान केल्याप्रकरणी मध्य प्रदेशचे भाजप मंत्री विजय शाह यांच्याविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी बेळगाव अल्पसंख्याक काँग्रेसने आज तीव्र निदर्शने केली. कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल भाजप मंत्र्याने केलेल्या विधानाचा निषेध करत, अल्पसंख्याक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बेळगावी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन …

Read More »

आशा कार्यकर्त्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला साकडे

  बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जाहीर केल्याप्रमाणे आशा सेविकांना १० हजार रुपये मानधन त्वरित देण्यात यावे, अशी मागणी कर्नाटक राज्य संयुक्त आशा कार्यकर्त्या संघाने केली आहे. आज बेळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात हंदिगनूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशा कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या घोषणेची आठवण करून देत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर केले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या …

Read More »

कल्याणमध्ये धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू

  कल्याण : चार मजली इमारतीचा दुसऱ्या माळ्याचा स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्व मंगलराघोनगर परिसरात घडली आहे. सप्तशृंगी असं या इमारतीचे नाव आहे. या भीषण घटनेत ढिगार्‍याखाली अडकून सहा जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यात तीन महिलासह एका दीड वर्षीय मुलीचा समावेश आहे. तर इमारतीमध्ये काही जण अद्यापही अडकलेले असल्याची …

Read More »