Tuesday , March 3 2026
Breaking News

खानापूर कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना आवाहन

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी): कृषी खात्याकडून खानापूर तालुक्यातील शेतकरी वर्गाला आवाहन करण्यात येते की, सन २०२०-२१ सालातील पावसाळी हंगामात कर्नाटक सरकार प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत तालुक्यातील चार संपर्क केंद्रातील बिडी संपर्क केंद्रात भात, मक्का, शेंगा.

गुंजी संपर्क केंद्रात भात, मक्का, शेंगा. जांबोटी संपर्क केंद्रात भात, मक्का, शेंगा, नाचना. खानापूर संपर्क केंद्रात भात, मक्का, शेंगा, सोयाबीन आदी पिकावर ५१ ग्राम पंचायतीतील शेतकरी वर्गानी बळेविमा योजनेचा लाभ घेण्यासाठी युनिव्हर्सल संपो
जनरल कंपनी लिमिटेडला नोंद करण्याचे आयोजन आले आहे. तेव्हा तालुक्यातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन खानापूर तालुका कृषी सहाय्यक अधिकारी डी. बी. चव्हाण यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *