Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

भगवान महावीरांचा संदेश मानवजातीसाठी प्रेरणादायी : मुख्यमंत्री बसवराज बोम्माई

  बेळगाव : जगाला अहिंसेचा संदेश देणाऱ्या भगवान महावीरांचे चरित्र मानवजातीला प्रेरणादायी असल्याचे मत मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी व्यक्त केले. बेळगावात कोल्हापूरचे लक्ष्मीसेन भट्टारक स्वामीजींच्या नगर प्रवेश कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आलेले ते म्हणाले की, भगवान महावीरांनी मानव जातीला अहिंसेचा संदेश दिला आहे. लहान जीवालाही मारू नका. जगा आणि जगू …

Read More »

पंडित नेहरू महाविद्यालयाच्या ओम जूवळी याचे जलतरण स्पर्धेत सुयश

  बेळगाव : नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र स्टेट एमएच्युअर ऍक्वेटीक असोसिएशन संचलित व सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण यांच्यातर्फे सिंधुदुर्ग येथे दिनांक 17 व 18 डिसेंबर 2022 रोजी संपन्न झालेल्या दिव्यांगाकरिता आयोजित सामुद्रिक जलतरण स्पर्धेत पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाचा जलतरणपटू ओम जूवळी याने एक किलोमीटर पोहणे स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. …

Read More »

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांच्या अस्तित्वासाठी जगावे

वसंत हंकारे : दोशी विद्यालयात पारितोषिक वितरण निपाणी (वार्ता) : प्रत्येकाला आपली जबाबदारी कळाली पाहिजे. मुला- मुलींनी आई-वडिलांचा विश्वास जपावा त्यांना विश्वासात घेऊन, प्रत्येकाने आई वडिलांच्या अपेक्षा पुर्तीसाठी जगावे. त्यांच्या सुखासाठी जीवाचे रान करावे, असे मत प्रबोधनकार वसंत हंकारे यांनी व्यक्त केले. अर्जुननगर (ता.कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक …

Read More »

लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीतर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

  बेळगाव : दहावीचे वर्षं हे अत्यंत महत्त्वाचे असते. दहावी उत्तीर्ण झाल्यावर आपण दिशा ठरवायची असते. आणि म्हणून दहावीनंतर उच्च शिक्षणासाठी अभ्यासक्रम निवडताना आपण सावधगिरी बाळगावयास हवी. कोणी सांगतो म्हणून अभ्यासक्रम न निवडता आपण विचारपूर्वक निर्णय घ्यावा. आपली आवड. आपला कल आणि त्याचबरोबर आपल्या पालकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन विषयाची …

Read More »

शेतात मद्यपिंचा हैदोस; शेतकरी वर्गात नाराजी

  बेळगाव : बेळगाव परिसरातील सुपीक शेतात चैनबाज युवक पार्टी, दारू, गांजा, जुगार यासारखे गैरकृत्य राजरोजपणे करताना दिसून येत आहेत. शहर परिसरातील युवकांमुळे शेतकरी वर्ग हैराण झाले आहेत. महिला शेतकऱ्यांना एकटीने शेतात जाणे जिकरीचे बनले आहे. पार्टी दरम्यान दारू पिणे, सिगारेट ओढणे त्यादरम्यान भांडणे झाली की दारूच्या बाटल्या फोडणे, कधी …

Read More »

महान फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन

  महान फुटबॉलर ब्राझीलचे माजी फुटबॉलपटू पेले यांचं वयाच्या 82 व्या वर्षी निधन झालं आहे. मागील काही महिने ते कर्करोगाशी लढा देत होते, पण गेले काही दिवस त्यांची अवस्था बिकट झाली होती. ज्यानंतर अखेर आता त्याचं निधन झालं आहे. पेले यांची मुलगी केली नॅसिमेंटो हिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत …

Read More »

भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात

  नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज खेळाडू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला असून, यामध्ये ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. दिल्लीहून ऋषभ घरी येत असताना त्याच्या कारला हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रूरकीच्या नारसन सीमेवर हम्मदपुर झाल जवळील एका वळणावर ऋषभच्या कारचा अपघात झाला. …

Read More »

मागासवर्गीय उद्योजकांच्याकडे सरकारचे दुर्लक्ष

राजेंद्र वड्डर : मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना निवेदन  निपाणी (वार्ता) : एकीकडे देशातील लहान मोठ्या उद्योगांना आर्थिक मदत देऊन बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यात येत आहे.  पण मागासवर्गीय, दलित समाजातील लहान-मोठ्या उद्योजकांच्या समस्याकडे दुर्लक्ष करून त्यांना समस्येच्या खाईत ढकलत आहे. भाजप सरकारकडून मागासवर्गीय उद्योजकांच्याकडे सरकारचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचा आरोप भोज …

Read More »

बोरगांवमधील वाइन शॉपची मनमानी न थांबल्यास मोर्चा

नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन  : ग्राहकांची लुबाडणूक थांबवण्याची मागणी निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील भारत वाइन शॉप व आशीर्वाद वाइन शॉप मध्ये प्रत्येक बाटलीमध्ये एमआरपी पेक्षा वाढीव दर घेऊन ग्राहकांची लुबाडणूक करीत आहेत. वाढीव दर न आकारता मूळ किमती प्रमाणे दारू विक्री करून ग्राहकांची लुबाडणूक थांबवावी. या दोन्ही वाइन शॉपमुळे  नागरिकांना …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे निधन

  वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून हिराबेन यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे साडेतीन वाजता उपचारादरम्यान हिराबेन मोदी यांचे निधन …

Read More »