Monday , December 15 2025
Breaking News

Classic Layout

नियती फाऊंडेशनच्यावतीने आर्ष विद्या केंद्राच्या महिला खेळाडूंना क्रिडा किट भेट

बेळगाव : नियती फाऊंडेशनच्या वतीने आर्ष विद्या केंद्राच्या 12 महिला फुटबॉल खेळाडूंना क्रीडा किट भेट देण्यात आले. अनगोळमधील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेत शिक्षण घेत असलेल्या आर्ष विद्या केंद्रातील 12 महिला फुटबॉल खेळाडूना फाऊंडेशनच्यावतीने फुटबॉल शूज व क्रीडा किट भेट देण्यात आले. संत मीरा शाळेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या …

Read More »

पायोनियर बँकेने गाठला ठेवींचा १०० कोटींचा टप्पा

बेळगाव : शहरातील सहकार क्षेत्रातील सर्वात जुनी व सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पायोनियर अर्बन बँकेने नुकताच १०० कोटी रूपयांचा ठेवींचा टप्पा पार केला आहे. आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवींचा १०० कोटी रूपयांचा टप्पा पार केल्याबद्दल चेअरमन प्रदीप अष्टेकर यांच्या हस्ते केक कापून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी …

Read More »

निपाणीतील गंडेदोरे उताऱ्यांची स्वच्छता

दौलतराव पाटील फाउंडेशनची मागणी: नागरिकांतून समाधान निपाणी (वार्ता) : सध्याच्या युगातही औषधोपचार सोबत तंत्र मंत्र उतारा यांचाही आधार घेतला जातो. याचा प्रत्येय निपाणी येथील कोल्हापूरवेस मार्गावरील दौलतराव पाटील उड्डाण पुला जवळ आला. या ठिकाणी अनेक पद्धतीच्या उताऱ्यासह गंडेदोरे पडत होते. या रस्त्यावर शाळकरी मुलापासून महिला आणि प्रवाशांची मोठी वर्दळ असते. …

Read More »

शेतकऱ्यांच्या समस्या त्वरित सोडवा

रयत संघटना : जिल्हाधिकार्‍यांना निवेदन निपाणी (वार्ता) : तालुक्यातील विविध गावांमध्ये शेतकऱ्यांना बऱ्याच वर्षापासून पिक कर्ज योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी असून त्याचे तात्काळ निवारण करावे, या मागणीसाठी चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता.२५) जिल्हाधिकारी …

Read More »

मी कत्तींचा कट्टर प्रतिस्पर्धी : ए. बी. पाटील

संकेश्वर (प्रतिनिधी) : राजकारणात आपण काॅंग्रेस पक्षात असून मंत्री उमेश कत्ती यांचा पक्ष वेगळा आहे. त्यामुळे ए. बी. -कत्ती यांना एकाच नाण्याचे दोन बाजू म्हणणे चुकीचे ठरणार आहे. राजकारणात मी कत्तींचा कट्टर प्रतिस्पर्धी असल्याचे माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी आंमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, काॅंग्रेसचे कार्यकर्ते आणि लोकांत …

Read More »

संकेश्वरात जिल्हा बॅंकेचे नूतन संचालक गजानन क्वळींचा सन्मान

संकेश्वर (प्रतिनिधी) : बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर माजी नगराध्यक्ष गजानन क्वळी यांची निवड करण्यात आली आहे. संकेश्वर निंगापण्णा क्वळी सौहार्द सहकारी संस्थेतर्फे जिल्हा बॅंकेचे नूतन संचालक गजानन क्वळी यांचे विशेष अभिनंदन करुन भरमा पुजारी, सलीम मुल्ला (सीईओ) यांनी सन्मानित केले. यावेळी बोलताना गजानन क्वळी म्हणाले तुंम्हा सर्वांच्या आशीर्वादाने मला …

Read More »

संकेश्वरजवळ मोटारसायकल अपघातात चौघांचा मृत्यू

मौजमजेची पार्टी पडली महागात.. संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर जवळील पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडवर निपाणीहून संकेश्वर अनंतविद्यानगरकडे भरवेगात येणाऱ्या मोटारसायकलचा ताबा सुटून खड्ड्यात जोराने कलंडून झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील तिघे मित्र जागीच ठार झाले असून एकाचा इस्पितळात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सदर अपघात गुरुवार दि. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी पावणेबाराच्या दरम्यान …

Read More »

कुकडोळी गावात खा. इराणा कडाडी यांच्याहस्ते भूमिपूजन

बेळगाव : भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने कुकडोळी गाव दत्तक घेण्यात आले आहे. कुकडोळी आदर्श ग्राम निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यसभा सदस्य ” इराणा कडाडी यांच्या अनुदानातून दहा लाख रुपये व्यायाम शाळेसाठी मंजूर करण्यात आले आहेत. आज दिनांक 25 फेब्रुवारी रोजी श्री. …

Read More »

संघ-संस्थांचे फलक आढळून आल्यास वाहन होणार जप्त : परिवहन अधिकारी

बेळगाव : वाहन नोंदणी फलकावर नियमबाह्यपणे कोणत्याही संघ संस्थांचा उल्लेख अथवा चिन्ह आढळून आल्यास अशा वाहनांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल, शिवाय सदर वाहन जप्त करण्यात येईल असा इशारा बेळगाव परिवहन अधिकारी शिवानंद मगदूम यांनी दिला. शुक्रवारी बेळगावमधील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हि माहिती दिली आहे. वाहन नोंदणी …

Read More »

रोटरीतर्फे रविवारी बृहत पोलिओ लसीकरण मोहिम

बेळगाव : राष्ट्रीय पोलिओ लसीकरण दिनानिमित्त बेळगाव रोटरी परिवार आणि जिल्हा आरोग्य खाते यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवार दि. 27 फेब्रुवारी रोजी बृहत पोलिओ प्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी बेळगाव शहर परिसरात एकूण 174 पोलिओ लसीकरण केंद्रे उभारण्यात येणार आहेत. सदर मोहिमेअंतर्गत रविवारी एका दिवशी 42000 …

Read More »