Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

देशाचा अभिमान बाळगण्याचे ध्येय ठेवा

निवृत्त कर्नल शिवाजी बाबर : निपाणीत लेफ्टनंट रोहित कामत यांचा नागरी सत्कार निपाणी (वार्ता) : नेतृत्व करण्याची ताकद फार मोठी आहे. युवावर्गाची विविध क्षेत्रातील भरारी पाहता अभिमानाने छाती फुलते. देशसेवेत निपाणी तालुक्यातील अनेक जवानांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. युवावर्गाने आपल्या नेतृत्वातून देशाचा अभिमान वाढविण्याचे ध्येय उराशी बाळगणे गरजेचे आहे, जिद्द …

Read More »

कर्नाटकात लवकरच मराठा समाज विकास महामंडळ पदाधिकार्‍यांची निवड

मंत्री आर. अशोक यांची माहिती बेळगाव (वार्ता) : कर्नाटक राज्यात मराठा समाजाची मोठी लोकसंख्या आहे. या समाजाच्या प्रगतीसाठी कर्नाटक सरकारने मराठा समाज विकास महामंडळ घोषणा केली आहे. दरम्यान अद्यापही या महामंडळावर अध्यक्ष व कार्यकारिणीची निवड झालेली नाही. यासंदर्भात आमदार बसवराज पाटील यत्नाळ यांनी आज गुरुवारी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला. यावेळी …

Read More »

उच्च शिक्षणात कन्नड भाषा अनिवार्य नको ; कर्नाटक उच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश

बंगळूर : उच्च शिक्षणात कन्नड भाषा अनिवार्य करण्याचा आग्रह धरू नये, असे स्पष्ट निर्देश कर्नाटक उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. 16) राज्य सरकारला दिले. मुख्य न्यायमूर्ती रितू राज अवस्थी आणि न्यायमूर्ती सचिन शंकर मगदूम यांच्या खंडपीठाने राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020च्या कथित अंमलबजावणीच्या आधारे पदवी अभ्यासक्रमांमध्ये कन्नड भाषा अनिवार्य करण्याच्या राज्य …

Read More »

भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे कार्यालय होणार मुंबईत

बेळगाव : बेळगावसह प्रयागराज, व कोलकाता पाठोपाठ आता लवकरच चेन्नई येथील केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे कार्यालय अपुर्‍या मनुष्यबळामुळे बंद करण्यात येणार आहे. तथापि बेळगाव येथून चेन्नईला हलविलेले पश्चिम विभागीय कार्यालय महाराष्ट्र सरकारने जागा दिल्यास आपण मुंबई येथे सुरू करू, असे ठोस आश्वासन केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक आयोग खात्याचे मंत्री मुक्तार अब्बास …

Read More »

वादग्रस्त हलगा -मच्छे बायपास रस्त्यासंदर्भात आपण जातीने लक्ष घालणार

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी बेळगाव (वार्ता) : वादग्रस्त हलगा -मच्छे बायपास रस्त्यासंदर्भात आपण जातीने लक्ष घालणार असून येत्या जानेवारी महिन्यात बेळगाव दौर्‍यावर येणार आहोत, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती युवकांच्या शिष्टमंडळाला दिली. यावेळी बेळगाव खानापूर …

Read More »

खानापूर शिक्षक सोसायटीच्या संचालक सभासदाचे निलंबन नियमाला धरून

खानापूर (प्रतिनिधी) : दि. खानापूर तालुका प्राथमिक टीचर्स को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. खानापूरचे सभासद वाय. एम. पाटील व नंदू कुंभार यांचे यांचे सभासदत्व रद्द करण्याचा संचालक मंडळाने घेतलेला निर्णय सोसायटीच्या नियमाला धरून आहे. त्यामुळे सोसायटीची बदनामी करणाऱ्या कोणत्याही सभासदाची हयगय केली जाऊ नये, अशा आशयाचे निवेदन सोसायटीच्या अध्यक्षाना सादर करण्यात …

Read More »

संसदेत निश्चित आवाज उठवू : खा. श्रीकांत शिंदे

बेळगाव : सध्या नवी दिल्लीत असलेल्या बेळगावच्या युवकांच्या शिष्टमंडळांने आज गुरुवारी सकाळी मुंबई महाराष्ट्रातील कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्याबद्दल लोकसभेत आवाज ठेवण्याची विनंती केली. त्यावर खासदार शिंदे यांनी देखील संसदेत निश्चितपणे आवाज उठवण्याचे आश्वासन दिले. …

Read More »

झील इलेक्ट्रिकल दुचाकीचा विक्री शुभारंभ ‘यश ॲटो’ मध्ये संपन्न

पर्यावरप्रेमी ई-बाइक ग्राहकांना आकर्षण बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव कॉलेज रोड येथील यश ई – स्कूटर्स शोरूममध्ये ॲम्पिअर बाय ग्रीव्हज् कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेली इलेक्ट्रिक दुचाकी विक्री शुभारंभ नुकताच पार पडला. बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड.सुधीर चव्हाण यांच्या हस्ते प्रथम ग्राहक अभिनंदन कोकितकर यांना दुचाकीची चावी प्रदान करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी …

Read More »

पारंपारिक खेळांना उजाळा क्रिडा भारतीचा उपक्रम : आर. के. कुलकर्णी

  बेळगांव : भारतीय जुन्या पारंपरिक खेळांना पुन्हा उजाळा देत क्रीडाभारतीने नव्या दमाच्या विद्यार्थ्यांना जुन्या खेळाचे अवगत करून दिल्याबद्दल क्रीडा भारतीचा उपक्रम कौतुकास्पद आहे असे मत येथील संत मीरा शाळेच्या मैदानावर क्रीडा भारती आयोजित स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी संत मीरा शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी यांनी काढले. उद्घाटनाला प्रमुख पाहुणे राघवेंद्र कुलकर्णी, सेवाभारती …

Read More »

कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये बाँबस्फोटाची धमकी

रेल्वेत कसून तपासणी, बनावट कॉलची शक्यता बंगळूर : कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये बाँब ठेवण्यात आला असून दक्षिण पश्चिम रेल्वे झोनमधील सर्व स्थानकांवरून ट्रेनमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांना ट्रेन राज्यात येताच बाँबस्फोटात उडवून देण्याची धमकी फोनवर देण्यात आली होती. त्यामुळे ट्रेनमध्ये कसून सुरक्षा तपासणी करण्यात आली. नवी दिल्लीहून ट्रेन बंगळूरला येत होती. मंगळवारी संध्याकाळी …

Read More »