Tuesday , March 3 2026
Breaking News

अशोक चव्हाण यांचा आज गर्लगंजीत रोड शो, नंदगडात सभा

Spread the love

 

खानापूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे खानापूर मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता गर्लगुंजीत रोड शो करणार आहेत. विठ्ठल मंदिरापासूनरोड शोला सुरुवात होणार आहे. शिवाय संध्याकाळी ५ वाजता नंदगड येथील एनआरई सोसायटीच्या मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. काँग्रेस कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *