Tuesday , March 3 2026
Breaking News

अनमोड घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प

Spread the love

 

खानापूर : बेळगाव लगतच्या महाराष्ट्र, गोवा आणि बेळगावच्या सीमेवर मुसळधार पाऊस पडत आहे.
बेळगाव-पणजी मार्गावरील अनमोड घाटात दूधसागर देवस्थान नजीक आज पहाटे दरड कोसळली असून वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. दरड हटविण्याचे काम सुरू आहे. लवकरच रस्ता वाहतूकीसाठी मोकळा करण्यात येईल. दरड कोसळत असल्याने या घाटातून जाणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.

About Belgaum Varta

Check Also

मिशन ऑलंपिक असोसिएशन यांच्या वतीने रविवारी भव्य निकाली जंगी कुस्ती मैदान

Spread the love महिला दिना निमित्त महिलांच्याही रंगणार कुस्त्या बेळगाव : मिशन ऑलंपिक गेम असोसिएशन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *