खानापूर : दुर्गा नगर खानापूर येथे गुरुवारी (ता. २३) सकाळी दहा वाजता श्री साईबाबा मंदिराचा कॉलम भरणी समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते कॉलम भरणी होणार असून यावेळी मान्यवर मंडळी उपस्थित राहणार असून साईबाबा मंदिर कमिटीचे अध्यक्ष अमृत पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. मंदिर उभारण्यासाठी ज्या देणगीदारांना देणगी रुपात वस्तू किंवा रक्कम द्यायची असेल त्यांनी sbi ac no – 42571377611, ifsc cod -3sbin0001001 या क्रमांकावर रक्कम जमा करावी किंवा 9731794069,9035374246 किंवा 9964505187 या क्रमांकावर संपर्क साधावा असे साईबाबा मंदिर कमिटीतर्फे कळविण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta