खानापूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे शिवस्मारक खानापूर येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व मराठी भाषिक नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, माजी आमदार दिगंबरराव पाटील, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, व निरंजन सरदेसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे
Belgaum Varta Belgaum Varta