
बेळगाव : येथील समर्थ अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने येत्या 11 एप्रिल रोजी श्री राजा शिवछत्रपती स्मारक खानापूर येथे मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सुलोचना आय हॉस्पिटल, साई हॉस्पिटल, राजा शिवछत्रपती स्मारक आणि रोटरी क्लब ऑफ बेलगाम सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या शिबिरात उपस्थित राहून नागरिकांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी सोसायटीच्या खानापुर शाखेत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta