खानापूर : ओलमनी येथील युवतीने आजाराला कंटाळून गुरुवारी आत्महत्या केली. अंकिता पूनम पन्नाप्पा नाईक (वय23) असे तिचे नाव आहे. अंकिता महाविद्यालयात शिक्षण घेत होती. बऱ्याच वर्षांपासून श्वसनाच्या आजाराने त्रस्त होती. काही दिवसांपासून त्रास होत होता. यातूनच तिने विष प्राशन केले. तिच्या आईने खानापूर सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्रकृती गंभीर झाल्याने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तेथे मृत्यू झाला.
Belgaum Varta Belgaum Varta