Wednesday , March 4 2026
Breaking News

खानापूरात गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्यातील रामगुरवाडी गावात खानापूर-जांबोटी रस्त्यालगत गांजा विक्री करणाऱ्या दोन आरोपींना खानापूर पोलिसांनी अटक केली आहे.
नारायण अमृत पाटील आणि अली हैदर मेराबान शहा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक केलेल्यांकडून ५ हजाराचा 480 ग्रॅम गांजा, 600 रुपये रोख आणि 2 लाख रु. रुपये किमतीची कार.
या प्रकरणी खानापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *