
कोल्हापूर (जिमाका) : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी करवीर निवासिनी श्रीअंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी श्री अंबाबाईची प्रतिमा देऊन केंद्रीय मंत्री श्री. अमित शाह यांचे स्वागत केले.
Belgaum Varta Belgaum Varta