गोल्फ मैदान कोर्स रोडवर बिबट्या
बेळगाव : बेळगाव शहरातील गोल्फ मैदानाच्या परिसरात बिबट्या दिसला आहे. बिबट्या दिसल्यामुळे सकाळी फिरायले जाणारे बिबट्याला पाहून लोक चकित झाले. त्यानंतर ताबडतोब तेथून त्यांनी पळ काढला. बिबट्या सापडल्याचे वृत्त समजताच घटनास्थळी वनविभागाचे पोलिस आणि कर्मचारी शोध मोहिमेवर आहेत.
गोल्फ कोर्सच्या आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेर्याच्या फुटेजची पाहणी वन विभागाच्या कर्मचार्यांकडून केली जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta