Sunday , December 22 2024
Breaking News

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Spread the love

 

मुंबई : भारतीय जनता पक्षानंतर आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. शिवसेनेच्या पहिल्या यादीमध्ये ४५ उमेदवारांचा समावेश असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अर्जुन खोतकर, दादा भुसे, भरत गोगावले या बड्या नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे माहिमध्ये राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंविरोधात शिवसेना शिंदे गटाने उमेदवार दिला आहे.

शिवसेना शिंदे गटाची संपूर्ण यादी

कोपरी पाचपाखाडी – एकनाथ शिंदे

साक्री (अज) – मंजूळाताई गावित

चोपडा (अज) – चंद्रकांत सोनावणे

जळगाव ग्रामिण – गुलाबराव पाटील

एरंडोल – अमोल चिमणराव पाटील

पाचोरा – किशोर पाटील

मुक्ताईनगर – चंद्रकांत पाटील

जोगेश्वरी (पूर्व) – मनिषा वायकर

चांदिवली – दिलीप लांडे

कुर्ला (अजा) – मंगेश कुडाळकर

माहिम – सदा सरवणकर

भायखळा – यामिनी जाधव

कर्जत – महेंद्र थोरवे

अलिबाग- महेंद्र हरी दळवी

महाड- भरतशेठ मारुती गोगावले

उमरगा- ज्ञानराज धोंडीराम चौगुले

परांडा- डॉ. तानाजी जयवंत सावंत

सांगोला- शहाजी बापू पाटील

कोरेगाव- महेश शिंदे

पाटण- शंभूराज देसाई

दापोली- योगेश कदम

रत्नागिरी- उदय सामंत

राजापुर- किरण सामंत

सावंतवाडी- दीपक केसरकर

राधानगरी- प्रकाश आबिटकर

करवीर- चंद्रदिप नरके

बुलढाणा – संजय गायकवाड

मेहकर (अजा) – डॉ. संजय रायमुलकर

दर्यापूर (अजा) – अभिजित अडसूळ

रामटेक – आशिष जैस्वाल

भंडारा (अजा) – नरेंद्र भोंडेकर

दिग्रस – संजय राठोड

नांदेड उत्तर – बालाजी कल्याणकर

कळमनुरू – संतोष बांगर

जालना – अर्जून खोतकर

सिल्लोड – अब्दुल सत्तार

खानापुर- सुहास बाबर

छत्रपती संभाजीनगर मध्य – प्रदीप जैस्वाल

छत्रपती संभाजीनगर पश्चिम (अजा) – संजय शिरसाट

पैठण – विलास भूमरे

वैजापूर – रमेश बोरनारे

नांदगाव – सुहास कांदे

मालेगाव बाह्य – दादाजी भुसे

ओवळा माजीवडा – प्रताप सरनाईक

मागाठाणे – प्रकाश सुर्वे

About Belgaum Varta

Check Also

उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, घडामोडींना वेग

Spread the love  नागपूर : नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *