Tuesday , March 3 2026
Breaking News

सुळगाव ग्रामस्थांच्याकडून अध्यक्ष-उपाध्यक्ष यांचा सत्कार

Spread the love

कोगनोळी : आप्पाचीवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी शालन चव्हाण व उपाध्यक्षपदी आनंदा कवाळे यांची निवड झाल्याबद्दल सुळगाव तालुका निपाणी येथील ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते गौतम पोवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
आप्पाचीवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष शालन चव्हाण व उपाध्यक्ष आनंदा कवाळे यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले.
यावेळी बाबासाहेब मगदूम, दादासो पोवार, सुरेश शिरोळे, तानाजी गुरव, कृष्णात गुरव, यशवंत शिरोळे, अनिल मगदूम, विनायक चौगुले, आनंदा चौगुले, तानाजी पोवार, प्रितम पोवार, गोविंद मगदूम, सुहास पाटील, संतोष पोवार, नितीन मगदूम, सयाजी पोवार, सूर्यकांत पोवार, सोहम खोत, ग्रामपंचायत सदस्य राजेश डोंगळे, जयसिंग मोरे, उमेश सुतार, गौतम कांबळे यांच्यासह भाजप कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

‘पंचहमी’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सहकार्य करावे

Spread the love  गॅरंटी योजना कमिटी अध्यक्ष रमेश जाधव ; निपाणी तालुका पातळीवरील बैठक निपाणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *