
सौदलगा : सौदलगा सरकारी मराठी मुलांच्या शाळेत जुलै आणि ऑगष्ट महिण्याच्या पहिल्या आठवड्यात पालक सभा आनंदात आणि खेळीमिळीत पार पडली. सभेचे विषय अध्ययन पुनर्प्राप्ती, विद्याप्रवेश, विद्यार्थ्याना आरोग्यविमा पॉलिसी, युनिफॅार्म, अंडी, केळी आणि चिक्की मोफत वितरण, अशा विविध विषयावर चर्चा करण्यात आली. प्रथम मुख्याध्यापक धनंजय ढोबळेनी स्वागत आणि सभेची प्रस्तावना केली. अध्यक्ष शंकर कदम, उपाध्यक्षा तब्बसुम मुल्ला, सदस्य सागर पवार, मिथून कांबळे, अमर सुतार, दतात्रय बोरगावे, संजय कुंभार, संजय पाटील, अमृत चौगुले, दिलिप सांगावे, अरिफ मुल्ला, अरुण शिंदे, संतोष सुर्यवंशी, सदस्या प्रियांका मेस्त्री, स्वाती किरळे, सुनिता चव्हाण, उज्वला खराडे, प्रियंका कोळी, गीता सांगावे तसेच शिक्षक/ शिक्षीका अनिल शिंदे, सुमन जिरगे, विनय भोसले, लता शेवाळे, स्वाती व्हरकट, अमिता करणूरकर, अश्विनी खोत, वीणा महेंद्रकर तसेच सर्व पालक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta