बेळगाव : भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने कुकडोळी गाव दत्तक घेण्यात आले आहे. कुकडोळी आदर्श ग्राम निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यसभा सदस्य ” इराणा कडाडी यांच्या अनुदानातून दहा लाख रुपये व्यायाम शाळेसाठी मंजूर करण्यात आले आहेत. आज दिनांक 25 फेब्रुवारी रोजी श्री. …
Read More »LOCAL NEWS
संघ-संस्थांचे फलक आढळून आल्यास वाहन होणार जप्त : परिवहन अधिकारी
बेळगाव : वाहन नोंदणी फलकावर नियमबाह्यपणे कोणत्याही संघ संस्थांचा उल्लेख अथवा चिन्ह आढळून आल्यास अशा वाहनांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल, शिवाय सदर वाहन जप्त करण्यात येईल असा इशारा बेळगाव परिवहन अधिकारी शिवानंद मगदूम यांनी दिला. शुक्रवारी बेळगावमधील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हि माहिती दिली आहे. वाहन नोंदणी …
Read More »रोटरीतर्फे रविवारी बृहत पोलिओ लसीकरण मोहिम
बेळगाव : राष्ट्रीय पोलिओ लसीकरण दिनानिमित्त बेळगाव रोटरी परिवार आणि जिल्हा आरोग्य खाते यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवार दि. 27 फेब्रुवारी रोजी बृहत पोलिओ प्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी बेळगाव शहर परिसरात एकूण 174 पोलिओ लसीकरण केंद्रे उभारण्यात येणार आहेत. सदर मोहिमेअंतर्गत रविवारी एका दिवशी 42000 …
Read More »प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदारांच्या कवितेच्या समिक्षेला पुरस्कार
बेळगांव : कोल्हापूर येथे प्रसिद्ध कवी प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार यांच्या “सृजनगंध ” या बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेची समिक्षा असलेल्या ग्रंथास नुकताच करवीर साहित्य परिषदेचा संकीर्ण विभागाचा प्रथम क्रमांचा पुरस्कार प्राप्त झाला. रोख रक्कम, प्रमाणपत्र, स्मूर्तीचिन्ह, ग्रंथ भेट, पुष्पगुच्छ असे सत्काराचे स्वरूप असून पुणे येथील आत्मदर्शन संस्थेचे संस्थापक प्रा. डॉ. …
Read More »टीजेएसबी बेळगाव शाखेत सुवर्ण महोत्सव साजरा
बेळगाव (प्रतिनिधी) : कॉलेज रोडवरील ठाणे जनता सहकारी बँकेने ५० वर्षांची यशस्वी पूर्ती केली असून ५१ व्या वर्षात दिमाखदार पदार्पण केले आहे. बँकेचा शताब्दीचा महोत्सवही साजरा करावा आणि आम्हालाही बोलवावे. बँकेला आगामी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, अशा शब्दात प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बँकेच्या शाखेत दि. ५ रोजी हा …
Read More »शाळांना १० एप्रिल ते १५ मे उन्हाळी सुट्टी
शाळांच्या सुट्टीत बदल, १६ मे पासून नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ बंगळूर : शिक्षण विभागाने चालू शैक्षणिक वर्षातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये काही बदल केले आहेत. चालू शैक्षणिक वर्ष ९ एप्रिल रोजी संपत आहे. त्यामुळे प्राथमिक व माध्यमिक शाळांना १० एप्रिल ते १५ मे या कालावधीत उन्हाळी सुट्या देण्याचा निर्णय …
Read More »बेळगाव भा.वि.प.चा रौप्य महोत्सव रविवारी
बेळगाव : भारत विकास परिषदेच्या बेळगाव शाखेचा रौप्य महोत्सव येत्या रविवार दि. 27 फेब्रुवारी 2022 रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. मंडोळी रोड, द्वारकानगर टिळकवाडी येथील स्काय पार्कच्या गॅलेक्सी हॉलमध्ये हा रौप्य महोत्सवी सोहळा होणार आहे. सोहळ्याच्या रविवारी सकाळी 10 वाजता होणाऱ्या उद्घघाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून भा.वि.प.चे प्रादेशिक …
Read More »पाच राष्ट्रीय महामार्गांचे 28 फेब्रुवारी रोजी भूमिपूजन
बेळगाव : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी सोमवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी बेळगावला येत आहेत. बेळगाव दौऱ्या दरम्यान नितीन गडकरी बेळगाव विभागातील तीन तर विजापूर विभागातील दोन अशा अशा एकूण 238 किलोमीटर लांबीच्या आणि 3 हजार 972 कोटी रुपये खर्चाच्या पाच राष्ट्रीय रस्ते कामांचा शिलान्यास नितीन …
Read More »अर्थसंकल्पात विणकरांसाठी विशेष अनुदान मंजुर करावे
बेळगाव : राज्यातील विणकरांच्या वाढत्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव येथील विणकरांच्या शिष्टमंडळाने बुधवारी बेंगळुर येथे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेऊन विणकरांच्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात आणि आगामी काळात अर्थसंकल्पात विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी केली. कोरोना महामारीनंतर, विणकरांना जगण्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत …
Read More »राज्यात १५ हजार शिक्षकांच्या नेमणुकीसाठी अधिसूचना जारी
तृतीयपंथीयाना प्रथमच एक टक्का आरक्षण बंगळूर : राज्य सरकारने राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये (६ वी ते ८ वी ) अध्यापनासाठी १५ हजार पदवीधर शिक्षकांची (जीपीटी) नियुक्ती करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. यावेळी प्रथमच तृतीयपंथीयाना एक टक्का आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाचे उपसचिव एच. एस. शिवकुमार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta