बेळगाव : बेळगाव शहरातील मार्केट पोलीससह शहापूर व एपीएमसी पोलिसांनी काल मंगळवारी छापे टाकून सहा विविध गुन्ह्यांमध्ये दहा जणांना अटक केली असून त्यांच्याकडून एक ड्रॅगन चाकू आणि ओसी मटक्याच्या चिठ्ठ्या तसेच 11,400 रुपये रोख रक्कम जप्त केल्या आहेत. पोलीसांनी काल मंगळवारी केलेल्या कारवाईत मार्केट पोलीस स्थानकाच्या हद्दीत मोडका बाजार …
Read More »LOCAL NEWS
पुढील अधिवेशनावेळी पत्रकार भवनाचे उदघाटन: मंत्री सतीश जारकीहोळी यांचे आश्वासन
बेळगाव : बेळगाव शहरात सुसज्ज प्रेस इमारतीच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ९.९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पुढील वर्षीच्या हिवाळी अधिवेशनात या इमारतीचे उद्घाटन होईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले आहे. मंगळवारी (२५ नोव्हेंबर) वार्ता भवन येथे झालेल्या कार्यक्रमात पत्रकारांकडून …
Read More »येळ्ळूर शिवारातील शेतकऱ्यांच्या कुपनलिकांची विद्यूत वायरी चोरी
बेळगाव : अलिकडे शेतकऱ्यांचे जगणंच मुश्कील झालंय. एकिकडे निसर्ग साथ देत नाही तर दुसरीकडे शेतातील किमती वस्तूंच्या चोरीने शेतकरी अक्षरशः वैतागला आहे. मागे अज्ञातानी येळ्ळूरच्या शेतकऱ्याची कुपनलिकेची वायर तोडून त्यात दगड टाकून मोठ नुकसान केलं होतं. ती पूर्ववत करायला सुमारे लाखभर खर्च आला. काल रात्री पुन्हा येळ्ळूर शिवारातील श्रीधर …
Read More »राणी चन्नम्मा विद्यापीठाचा पदवीदान समारंभ उत्साहात
बेळगाव : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांनी आपली कौशल्ये वाढवावीत. आपले निश्चित ध्येय गाठून मोठे यश मिळवावे आणि इतरांना रोजगार देण्याइतके मोठे व्हावे. राष्ट्रनिर्माणासाठी पुढे यावे, असे आवाहन राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी केले. राणी चन्नम्मा विद्यापीठाचा १४वा वार्षिक दीक्षांत समारंभ बेळगावातील सुवर्ण विधानसौध येथे पार पडला. राणी चन्नम्मा विद्यापीठाने …
Read More »वरिष्ठ आयएएस अधिकारी महांतेश बिळगी यांच्यासह अन्य दोघांचा अपघातात मृत्यू
कलबुर्गी : वरिष्ठ आयएएस अधिकारी व कर्नाटक राज्य खनिज निगमचे व्यवस्थापकीय संचालक महांतेश बिळगी यांचे आज पहाटे झालेल्या भीषण कार अपघातात दुर्दैवी निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, विवाह समारंभासाठी विजयपूरहून कलबुर्गीकडे जात असताना जेवर्गी तालुक्यातील गौनळी क्रॉसजवळ महामार्गावर ही दुर्घटना घडली. अचानक रस्त्यावर आलेल्या श्वानाला वाचवण्याचा प्रयत्न करताना गाडीवरील नियंत्रण …
Read More »बेळगाव मार्केट पोलिसांकडून धारदार शस्त्रासह एका व्यक्तीला अटक
बेळगाव : मार्केट पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विचल हावन्नवर आणि त्यांच्या पथकाने बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणाऱ्या एकाला अटक केली आहे. बेळगाव शहर बस स्थानकाच्या दिशेने संशयास्पद रित्या वावरणाऱ्या मारुती भीमप्पा नायक (रा. भरमनट्टी, बेळगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याजवळ बेकायदेशीररीत्या धारदार लोखंडी चाकू आढळून आला असून पोलिसांनी त्वरित तो चाकू …
Read More »सीमा तपस्वी कै. रामा शिंदोळकर यांना भावपूर्ण अभिवादन!
बेळगाव : शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुढाकाराने ज्येष्ठ शिवसैनिक व मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर झटणारे ज्येष्ठ नेते रामा शिंदोळकर यांच्या निधनानिमित्त आज शिवसेना कार्यालय, बेळगाव येथे भावपूर्ण शोकसभेचे आयोजन करण्यात आले. या शोकसभेला शिवसेना बेळगाव जिल्हाध्यक्ष व उपमहापौर प्रकाश शिरोळकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, शिवसेनेचे …
Read More »एम. व्ही. हेरवाडकर स्कुलच्या वतीने एनसीसी डे साजरा
बेळगाव : टिळकवाडी येथील एम. व्ही हेरवाडकर स्कुलमध्ये एनसीसी डे हायस्कुलच्या क्रीडांगणावार उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे माननीय प्राचार्य अरविंद हलगेकर सर, प्राचार्या शोभा कुलकर्णी मॅडम, वरदा फडके मॅडम, एनसीसी ऑफीसर सोनल भातकांडे, शिक्षक, विद्यार्थी इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होते. यावेळी एनसीसी कॅडेटच्या विद्यार्थ्यांनी इस्कॉटींग व पथसंचलन …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये म. ज्योतिराव फुले पुण्यतिथीनिमित्त आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र मंडळ संचलित मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये महात्मा फुले आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा दिनांक 25 नोव्हेंबर 2025 रोजी पार पडल्या. या स्पर्धेमध्ये जवळजवळ 42 शाळेतील 84 स्पर्धकांचा सहभाग घेतला. प्रमुख पाहुणे व परीक्षक व मराठी विद्यानिकेतन शाळेचे उपाध्यक्ष प्रा. सुरेश पाटील यांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई …
Read More »मुलगी झाल्याच्या रागेतून आईनेच केली नवजात शिशूचा गळा दाबून खून
रामदुर्ग : मुलगी झाल्याच्या रागेतून आईनेच आपल्या तीन दिवसाच्या नवजात शिशूचा गळा दाबून खून केल्याची संतापजनक घटना रामदुर्ग तालुक्यातील हिरेमलंगी गावात मंगळवारी उघडकीस आली आहे. अश्विनी हळकट्टी (२८) असे निर्दयी बाळंतिणीचे नाव आहे. यापूर्वी तिला तीन मुली झाल्या होत्या, त्यामुळे ती मुलाच्या प्रतीक्षेत होती. २३ नोव्हेंबर रोजी मुदकवी प्राथमिक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta