Monday , September 21 2026
Breaking News

मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाची नविन कार्यकारिणी जाहीर

Spread the love

 

अध्यक्षपदी अंकुश केसरकर यांची तर कार्यवाहपदी मदन बामणे, शिवराज पाटील यांची निवड

बेळगाव : आज झालेल्या बैठकीत मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाची नविन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी अंकुश केसरकर यांची तर कार्यवाहपदी मदन बामणे, शिवराज पाटील यांची निवड करण्यात आली.

रविवारी जत्तीमठ येथे झालेल्या बैठकीमध्ये सर्वानुमते अध्यक्ष तसेच नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या बेळगावच्या पारंपरिक शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला शिस्त आणण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी खजिनदार प्रकाश मरगाळे होते. मदन बामणे यांनी जमा-खर्च सादर केला. त्याचबरोबर यावर्षीच्या शिवजयंतीसंदर्भात कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. शिवजयंती मिरवणुकीचा मार्ग तसेच मागील वर्षी आलेल्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. काही कार्यकर्त्यांनी याबाबत आपल्या सूचना मांडल्या.

अशी असणार नवीन कार्यकारिणी

अध्यक्ष : अंकुश अरविंद केसरकर

उपाध्यक्ष : बाळाराम पाटील, रमेश पावले, प्रकाश शंकर पाटील, गणेश दड्डीकर, शिवाजी मंडोळकर, मोहन बेळगुंदकर, महेश जुवेकर, व्यंकटेश शहापूरकर, शुभम शेळके, लक्ष्मण होनगेकर,

कार्यवाह : मदन बामणे, शिवराज पाटील

सहकार्यवाह : ॲड. अमर येळ्ळूरकर, दिगंबर पवार, शिवाजी हंगीरकर, कपिल भोसले

खजिनदार : प्रकाश मरगाळे

हिशोब तपासणीस : राजू मरवे

सल्लागार मंडळ : मालोजीराव अष्टेकर, रमाकांत कोंडुस्कर, विजय पाटील, किरण जाधव, रणजीत चव्हाण पाटील.

जनसंपर्क प्रमुख : विकास कलघटगी

स्पर्धा प्रमुख : राजू ओऊळकर, संजय बाळेकुंद्री, श्रीकांत कदम, मोतेश बारदेशकर, संतोष कृष्णाचे, राजू मोरे, विवेक कुट्रे, श्रीकांत मांडेकर, बाबू कोले, अनिल आंबरोळे, श्रीधर खन्नूकर, संदीप मुतगेकर, प्रतीक पाटील, सुरज कडूचकर, विनोद आंबेवाडीकर, सुनील मुरकुटे, महेंद्र माने, रणजीत हावळानाचे, गोपाळ हंडे, आकाश भेकणे, किरण हुद्दार, उमेश पाटील, परशराम मोटराचे, प्रकाश अष्टेकर, राजू पावले, नागेश बोभाटे, दत्ता उघाडे, सतीश पाटील, दुधाप्पा बागेवाडी.

नियंत्रण मंडळ

सुरेश मळीक, ईश्वर मुचंडी, रायमन वाज, प्रकाश कालकुंद्रीकर, सुभाष ओऊळकर, तुकाराम मुतगेकर, बाळासाहेब काकतकर, प्रकाश शिरोळकर, दत्ता जाधव, महादेव पाटील,राम भिंगुर्डे, मंगेश देसाई, राजू पिंगट, सागर गजानन पाटील, सचिन पाटील, संजय पाटील, महेश मुतगेकर, राजू देसाई, बाळू जाधव, सागर पुजारी, सुधीर मोरे, अमित मोरे, प्रमोद पवार, अभिषेक मळीक, पुंडलिक मोरे गजानन नावगेकर, प्रवीण जाधव, लक्ष्मणराव मेणसे, नागेश झंगरुचे, राजेंद्र पवार, नारायण पाटील, बंडू केरवाडकर, प्रवीण तेजम, विवेक पाटील, प्रतीक लगाडे, राजू अष्टेकर, हिरालाल चव्हाण, मोहन कंग्राळकर, राजू बिर्जे, प्रशांत भातकांडे, ज्ञानेश्वर मन्नुरकर, मनोहर हलगेकर, प्रभाकर अष्टेकर, संजय शिंदे, सुहास हुद्दार, श्याम कुडूचकर, मारुती सपले, भाऊ पाटील, बाळू जोशी, सतीश देसाई सर, सचिन केळवेकर, किशोर मराठे, विशाल गौंडाडकर, अभिजीत मजूकर, सागर नारायण पाटील,।अश्वजीत चौधरी, रोहन लंगरकांडे, आनंद पाटील, निखिल देसाई, शुभम मोरे, गजाजन निलजकर आदी

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *