बेंगळुरू : रॉयल चॅलेंज बेंगळुरू आयपीएल जिंकल्याच्या पार्श्वभूमीवर विजयोत्सवादरम्यान बेंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला. या घटनेला जबाबदार धरून आरसीबी व्यवस्थापनवर फौजदारी खटला दाखल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. न्यायाधीश डी. कुन्हा आयोगाने चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीबाबतचा अहवाल आधीच सादर केला आहे, ज्यामध्ये पोलिसांचा …
Read More »LOCAL NEWS
एन. व्ही. बरमनी बेळगावात परतले! डीसीपी पदाचा कार्यभार…
बेळगाव : स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज करून खळबळ माजवलेले तसेच सर्वात जास्त काळ बेळगावमध्ये सेवा बजावलेले, सध्या धारवाड जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस पदावर असलेले एन. व्ही. बरमनी यांना पुन्हा बेळगाव शहरातील मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. यासंदर्भात आदेश देखील शासनाने जाहीर केला आहे. नुकताच बदली झालेल्या रोहन जगदीश यांच्या जागेवर बरमनी …
Read More »बेळगाव- वेंगुर्ला रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा द्या : चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांची मागणी
बेळगाव : बेळगाव – वेंगुर्ला रस्ता संपूर्ण खड्डेमय झाला आहे. या रस्त्यावर अनेक अपघात होऊन निष्पाप नागरिकांचे नाहक बळी गेले आहेत. त्यामुळे या रस्त्याचा विकास करून राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याची आवश्यकता असल्याची लक्षवेधी विधानसभेत मांडण्यात आली. चंदगड-आजरा-गडहिंग्लजचे आमदार शिवाजी पाटील यांनी बुधवारी पावसाळी अधिवेशनात बेळगाव -वेंगुर्ला मार्ग राष्ट्रीय महामार्ग …
Read More »पायोनियर बँकेतर्फे गुणी विद्यार्थ्यांना आवाहन
बेळगाव : येथील पायोनियर अर्बन बँकेच्या ‘अ’ वर्ग सभासदांच्या गुणी विद्यार्थ्यांचा लवकरच गौरव करण्यात येणार आहे. 2024-25 या शैक्षणिक वर्षात दहावी, बारावी, पदवी, पदव्यूतर व डिप्लोमा परिक्षेत 80 टक्के व त्याहून अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत व भागधारक क्रमांकासह बँकेच्या कलमठ रोड येथील मुख्य कार्यालयात दि. …
Read More »विद्याभारती जिल्हास्तरीय अथलेटिक स्पर्धेला प्रारंभ
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/ ——————————————————————– ——————————————————————– बेळगाव : खेळ कोणताही असो व्यायाम हा केला पाहिजे. व्यायाम जीवनशैली बनली पाहिजे. ईश्वरांना दिलेली जन्मजात देणगी आहे. एखादे लहान बाळ सुद्धा हात पाय हलवल्यावर आपल्या आईचे दूध पचू शकते ते हात पाय हलवणे म्हणजेच व्यायाम आहे. व्यायाम म्हणजे शास्त्रोक्त …
Read More »सेंट झेवियर्स हायस्कूलकडे लव्ह डेल चषक
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/ ——————————————————————- ——————————————————————- बेळगाव : लव्ह डेल सेंट्रल हायस्कूल आयोजित श्रीनगर येथील लव्ह डेल शाळेच्या मैदानावर सुरू असलेल्या लव्ह डेल चषक आंतर शालेय फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी ठेवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात महंमद गौस याने नोंदवलेल्या एकमेव विजयी गोलावर सेंट झेवियर्स संघाने यजमान लव्ह डेल …
Read More »कोंडूस्कोप गावातील विद्यार्थ्यांकडून महामार्गावर रास्तारोको; नियमित बस सेवेची मागणी
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/ ——————————————————————– ——————————————————————– बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कोंडूस्कोप गावातील विद्यार्थ्यांनी सुवर्ण सौधजवळ बंगळुरू-पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको करून निदर्शने केली आणि कोंडूस्कोप गावासाठी बस सेवा नियमित मिळावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या निदर्शनामुळे, बंगळुरू-पुणे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली, ज्यामुळे …
Read More »‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ नामफलक खटल्यातील सर्व साक्षीदारांची साक्ष पूर्ण
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/ ——————————————————————– ——————————————————————– बेळगाव : ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ नामफलक प्रकरणातील चार खटल्यांमध्ये महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. बेळगावच्या दुसऱ्या जेएमएफसी न्यायालयासमोर आज, बुधवारी, या प्रकरणातील तपास अधिकारी एच. शेखराप्पा आणि फिर्याद दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवण्यात आली. यासह, या खटल्यातील सर्व साक्षीदारांची साक्ष …
Read More »….म्हणे महाराष्ट्र एकीकरण समितीला आवरा; कित्तूर कर्नाटक सेनेची हास्यास्पद मागणी
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/ ——————————————————————– ——————————————————————– बेळगाव : सीमाभागात कर्नाटक सरकारने लादलेल्या कन्नडसक्ती विरोधात काल मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निषेध नोंदवला आणि येत्या काळात कन्नडसक्ती विरोधात आंदोलन हाती घेण्यासंदर्भात चर्चा केली. या आंदोलनाचा काही मूठभर कन्नड कार्यकर्त्यांनी धसका घेऊन समितीला रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. …
Read More »बडेकोळ्ळमठजवळ टाटा गाडीचा अपघात
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/ ——————————————————————– ——————————————————————– बेळगाव : हिरेबागेवाडीजवळच्या बडेकोळ्ळमठ परिसरात एक भीषण अपघात घडला असून, टाटा इंट्रा वाहन चालकाने गाडी दुभाजकावर चढवून स्वतःचा जीव वाचवला आहे. या घटनेत तो थोडक्यात बचावला आहे. बेळगावहून धारवाडच्या दिशेने जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट राष्ट्रीय …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta