अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/ —————————————————————— ——————————————————————- मंत्री शरणप्रकाश पाटील, दिनेश गुंडूराव : हृदयविकाराच्या मृत्यूंमध्ये वाढ नसल्याचा दावा बंगळूर : कर्नाटकात वाढत्या हृदयविकाराच्या झटक्यांबद्दल घाबरण्याचे कारण नाही, कारण २०२४ पासून नोंदवल्या जाणाऱ्या रुग्णांची संख्या स्थिर आहे, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री शरणप्रकाश पाटील आणि आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांनी …
Read More »LOCAL NEWS
आमदारांच्या तक्रारींची दखल घेण्याचे सुरजेवालांचे मंत्र्यांना आवाहन
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/ —————————————————————— —————————————————————– दुसऱ्या दिवशीही जाणून घेतला मंत्र्यांच्या कामाचा अहवाल बंगळूर : कालपासून राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करणारे प्रदेश काँग्रेस प्रभारी आणि एआयसीसी सरचिटणीस रणदीप सिंग सुरजेवाला यांनी आज दुसऱ्या दिवशी मंत्र्यांसोबत स्वतंत्र बैठका घेतल्या आणि त्यांना आमदारांच्या तक्रारींची दखल घेऊन कामे …
Read More »कन्नडसक्ती विरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती छेडणार तीव्र आंदोलन!
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/ —————————————————————— —————————————————————– बेळगाव : बेळगावसह सीमाभागात कर्नाटक प्रशासनाकडून कन्नडसक्तीचा बडगा उगारण्यात आला आहे. या कन्नडसक्ती विरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आक्रमक भूमिका घेतली असून मध्यवर्तीच्या बैठकीत यासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. कन्नडसक्ती विरोधात ऑगस्टमध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. …
Read More »शैक्षणिक, सामाजिक कार्यामध्ये बी. एस. पाटील यांचे मोलाचे योगदान
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/ —————————————————————— —————————————————————– कै. बी. एस. पाटील यांची शोकसभा गांभीर्याने बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते शिक्षणप्रेमी दिवंगत बाबुराव सातापा पाटील उर्फ बी. एस. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राकसकोप (ता. जि. बेळगाव) येथे समस्त ग्रामस्थातर्फे आयोजित शोकसभा काल सोमवारी गांभीर्याने पार पडली. राकसकोप …
Read More »कन्नड सक्ती थांबविण्यासाठी त्वरित पावले उचलावीत; युवा समिती सिमाभागच्या वतीने महापौरांना निवेदन
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/ —————————————————————— ——————————————————————- बेळगाव : आज युवा समिती सिमाभागच्या वतीने बेळगावचे महापौर मंगेश पवार यांची कन्नड सक्ती थांबविण्यासाठी त्वरित पावले उचलावीत यासाठी भेट घेण्यात आली. यावेळी अध्यक्ष शुभम शेळके यांनी माहीती देताना सांगितले की, मागिल आठवड्यात कन्नड प्राधिकरणाची बैठक पार पडली आणि या …
Read More »बेळगावचे डीसीपी रोहन जगदीश यांच्यासह ३४ आयपीएस अधिकाऱ्यांची बदली
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/ —————————————————————— ——————————————————————- बंगळुरू : राज्यात कायदा आणि सुव्यवस्था योग्यरित्या राखली जात नसल्याच्या विरोधकांच्या आरोपांदरम्यान राज्य सरकारने ३४ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. बंगळुरूमध्ये राज्य पोलिस विभागाच्या विविध विभागांमध्ये मोठी उलथापालथ करण्यात आली आहे, ज्यात गुन्हे विभाग आणि वाहतूक विभाग यांचा …
Read More »“आता थांबायचं नाही”चे रियल हिरो बेळगावकरांच्या भेटीला
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/ बेळगाव : मुंबईतील महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या जीवनावर अलीकडेच प्रकाशित झालेल्या “आता थांबायचं नाय” या मराठी चित्रपटाचे रियल हिरो आणि मूळ गोंधळी गल्ली बेळगाव चे असलेले श्री. उदयकुमार इंदुमती रामचंद्र शिरूरकर हे बेळगावकरांच्या भेटीस शनिवार दि. 19 जुलै रोजी येत आहेत. सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने …
Read More »सखूबाईचं घर कोसळलं – रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचा माणुसकीचा हात पुढे!
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/ बेळगाव : कुद्रेमानी येथील जीवननगर परिसरात अतीवृष्टीमुळे श्रीमती सखूबाई गोपाळ पन्हाळकर यांचे घर ३० जूनच्या मध्यरात्री १२.३० वाजता कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र संपूर्ण संसार उध्वस्त झाला. या संकटाच्या वेळी रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम, बेळगाव यांनी सामाजिक बांधिलकी …
Read More »बेळगावच्या विवाहितेची बेंगळुरूमध्ये आत्महत्या!
बेळगाव : दीड वर्षांपूर्वी विवाह झालेल्या बेळगाव तालुक्यातील एका तरुणीने बेंगळुरू येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. स्वाती श्रीधर सनदी (मूळ नाव स्वाती अनंत केदार) असे तरुणीचे नाव आहे. ती मूळची मच्छे गावातील रहिवासी असून सध्या बेंगळुरू येथील के. आर. पुरम येथे पतीसोबत राहत होती. मृत …
Read More »ठेवीदारांच्या ठेवी परत मिळवण्यासाठी बेळगावात तीव्र आंदोलन!
बेळगाव : कित्तूर राणी चन्नम्मा अर्बन क्रेडिट सौहार्द सहकारी बँकेत अडकलेल्या ठेवी परत मिळवण्यासाठी ठेवीदारांनी बेळगावात आज तीव्र आंदोलन केले. “जय हो जनता वेदिके” संघटनेच्या नेतृत्वाखाली ठेवीदारांनी बांगड्या, हळदीकुंकू, साडी, नारळ अशा ओटी भरण्याचे साहित्य हातात घेऊन अनोखे आंदोलन करत आपले पैसे व्याजासहित बँकेने परत करावे अशी मागणी केली. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta