बेळगाव : बेळगावमध्ये राजेश लोहार यांनी २०२१ मध्ये सुरू केलेले चित्रपट निर्मितीगृह, अस्मिता क्रिएशन्स अतिशय कमी वेळात यशाची शिढी चढत आहे. अस्मिता क्रिएशन्सचा पुढील मराठी चित्रपट अन्विता येत्या काही महिन्यांत प्रदर्शित होणार आहे. चित्रपट लेखक व दिग्दर्शक संतोष सुतार यांनी पत्रकारांचे स्वागत व प्रास्ताविक केले. अस्मिता क्रिएशन्सने आता हिंदी …
Read More »LOCAL NEWS
आनंदनगर दुसरा क्रॉस अंधारात; पथदीप दुरुस्तीची मागणी
बेळगाव : आनंद नगर वडगाव दुसरा क्रॉस येथील रस्त्यावरील पथदीप मागील दोन महिन्यांपासून बंद पडल्यामुळे या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यावरून लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसह वाहनचालकांची मोठी वर्दळ असते. या रस्त्यावर भटक्या कुत्र्यांचा वावर असल्यामुळे अंधारात या रस्त्यावरून ये-जा करणे जिकिरीचे बनले आहे. स्थानिक नागरिकांनी या …
Read More »अद्याप एका नगरसेवकाकडून मिळकतीचा तपशील सादर नाही
बेळगाव : महानगरपालिकेच्या विरोधी गटाच्या एका नगरसेवकाने अद्याप आपल्या मिळकतीचा तपशील सादर केलेला नाही. बेळगाव महानगरपालिकेच्या 58 नगरसेवकांच्या मिळकतीची माहिती मिळविण्यासाठी माहिती कायदेअंतर्गत अर्ज दाखल करण्यात आला आहे. संबंधित अर्जधारकांना 2021 मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीवेळी अर्ज दाखल करताना सादर केलेले प्रतिज्ञापत्र व त्यात नमूद केलेली मिळकतीचा तपशील त्याचप्रमाणे मागील दोन …
Read More »कर्नाटक दैवज्ञ इंग्लिश मीडियम हायस्कूल येथे नवीन शाळेच्या इमारतीचे उद्घाटन
बेळगाव : कर्नाटक दैवज्ञ इंग्लिश मीडियम हायस्कूलने ७ जुलै २०२५ रोजी शाळेच्या आवारात त्यांच्या नवीन बांधलेल्या शाळेच्या इमारतीचा भव्य उद्घाटन समारंभ अभिमानाने आयोजित केला. नवीन इमारतीत सहा प्रशस्त वर्गखोल्या आहेत, ज्या संस्थेच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे वातावरण वाढविण्यासाठी बांधल्या गेल्या आहेत. या कार्यक्रमाला राउंड टेबल इंडियाच्या …
Read More »आषाढी एकादशीनिमित्त नेताजी हायस्कूल सुळगे (ये) शाळेतील विद्यार्थ्यांनी काढली दिंडी
येळ्ळूर : सुळगे (ये) येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित नेताजी हायस्कूल सुळगे (ये) शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य अशी आषाढी एकादशीनिमित्त वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीचा शुभारंभ शाळेच्या प्रांगणातून करण्यात आला. विद्यार्थ्यांनी वारकरी संतांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. शाळेच्या पटांगणातून या दिंडीचा शुभारंभ …
Read More »चिटफंड व्यवहारातून “त्या” तिघांची आत्महत्या; सोसाइड नोट हस्तगत!
बेळगाव : शहापूर जोशीमळा परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून, एका महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आत्महत्या चिटफंड व्यवहारातून निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळे केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस आणि पोलीस आयुक्त …
Read More »कुद्रेमानीत युवा समितीतर्फे शालेय साहित्याचे वाटप
कुद्रेमानी : युवा समिती यांच्यावतीने कुद्रेमानी येथील सरकारी प्राथमिक शाळेतील पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना मंगळवारी (दि.8) शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी ग्रा. पं. सदस्य शिवाजी मुरकुटे होते. प्रारंभी प्रभारी मुख्याध्यापक एस. जी. वरपे यांनी स्वागत केले. विद्यार्थ्यांना मान्यवरांच्याहस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. अॅड. अश्वजीत चौधरी म्हणाले, सीमाभागातील मराठी …
Read More »मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा 13 रोजी कौतुक सोहळा
बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे मराठा समाजातील यंदाच्या दहावी व बारावी परीक्षेत 90 टक्के गुण घेतलेल्या 165 गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा रविवार दि. 13 जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे . रेल्वे ओव्हर ब्रिजजवलील मराठा मंदिर येथे सकाळी 10. 30 वा. होणा-या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे या नात्याने …
Read More »श्रीराम काॅलनी आदर्श नगर रहिवासी संघटनेतर्फे स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या फलकाचे अनावरण
बेळगाव : आज दिनांक 9 जुलै रोजी सकाळी 8.00 श्रीराम काॅलनी आदर्श नगर येथील मुख्य रस्त्यावर स्वच्छतेचा संदेश देणारे फलकाचे अनावरण महापौर श्री. मंगेश पवार व श्री राघवेंद्र रायकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मा. महापौरांनी स्वच्छतेबाबत सर्व नागरिकांनी सतर्क राहावे अशा आशयाचा संदेश देत, श्रीराम कॉलनी आदर्श …
Read More »शहापूर येथील जोशी मळ्यात एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या
बेळगाव : बेळगाव शहरात बुधवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. एकूण चार जणांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला. तर त्यापैकी एका महिलेची प्रकृती गंभीर असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जोशी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta