सदलगा : येथील प्राचिन विठ्ठल रखुमाई मंदिरातील कार्तिकी उत्सवाची सांगता प्रती वर्षाप्रमाणे आज गौपाळकाला आणि महाप्रसादाने झाली. आजच्या उत्सवाच्या सांगतेच्या दिवशी मंदिरात मनोहर जोशी यांनी श्री विठ्ठल रखुमाईची महापूजा करण्यात आली होती. श्री विठ्ठल रखुमाईच्या लोभस मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी आणि महाप्रसादातील विशेषतः भोपळ्याची भाजी आणि गव्हाच्या खीरीच्या प्रसादाचा आस्वाद …
Read More »LOCAL NEWS
कंग्राळी ग्रा. पं. सदस्य श्री. यल्लोजीराव पाटील यांच्याकडून सफाई कामगारांना दिवाळी भेट
बेळगाव : कंग्राळी ग्राम पंचायतचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य श्री. यल्लोजीराव पाटील यांनी पंचायत सदस्यांना मिळणाऱ्या मासिक मानधनातून सफाई कामगार आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट म्हणून कपडे, मिठाई आणि प्रत्येकी पैसे वाटप करून एक वेगळा आदर्श घडविला. दरवर्षी मिळणाऱ्या आपल्या वैयक्तिक पंचायत अनुदानाचा ते अशाप्रकारे वाटप करतात. ग्राम पंचायत …
Read More »पोटनिवडणुकीत तिन्ही प्रमुख पक्षाना प्रत्येकी एक जागा?
गुप्तचर विभागाचा सरकारला अहवाल बंगळूर : कर्नाटकातील तीन मतदारसंघांची पोटनिवडणूक सत्ताधारी काँग्रेस आणि भाजप-धजद आघाडीसाठी प्रतिष्ठेची आहे. तिन्ही मतदारसंघात मतदान पार पडले असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. पोटनिवडणुकीच्या निकालाबाबत आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली असून राजकीय पक्षांच्या कॉरिडॉरमध्ये अनेक गणिते सुरू झाली आहेत. सत्ताधारी काँग्रेसला तीन जागांवर विजयाची …
Read More »शहर व उपनगरात उद्या वीजपुरवठा खंडित
बेळगाव : वीजवाहिन्यांची तपासणी व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून काही भागात रविवार दि. १७ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत वीजपुरवठा खंडित होणार असल्याचे हेस्कॉमने पत्रकाद्वारे कळविले आहे. इंद्रप्रस्थनगर, सर्वोदय हॉस्टेल, गुड्सशेड रोड, खानापूर रोड, मराठा कॉलनी, काँग्रेस रोड, एस. बी. कॉलनी, एम. जी. कॉलनी, पहिले …
Read More »कॅन्टोन्मेंट भागात रिक्षा पार्किंग शुल्क रद्द करण्याची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : बेळगाव शहरातील छावणी परिषद क्षेत्रात ऑटो चालकांना पार्किंग शुल्क आकारण्यात येत असल्याचा विरोध करत आज बेळगाव ऑटोचालक आणि मालक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले. छावणी परिषद क्षेत्रातील गणेशपूर रोड, छत्रपती धर्मवीर संभाजी चौक, वनिता विद्यालय, गणेशपूर बस स्थानक या ठिकाणी वाहनांच्या पार्किंगसाठी छावणी …
Read More »जिल्हास्तरीय मलखांब स्पर्धेत संत मीरा शाळेला विजेतेपद
बेळगाव : रामदुर्ग येथील ज्ञान अमृत वरिष्ठ प्राथमिक विद्यालय तोरणगट्टी येथे सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय प्राथमिक व माध्यमिक मुला मुलींच्या मलखांब व रोप मल्लखांब स्पर्धेत अनगोळच्या संत मीरा इंग्रजी शाळेने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत 3 तालुक्यातील शालेय संघानी भाग घेतला होता. संत मीरा शाळेच्या प्राथमिक …
Read More »बेळगावात आणखी एक अमानुष घटना : अंगावरील कपडे काढून महिलेला मारहाण
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील वंटमुरी गावात एका महिलेला अर्धनग्न अवस्थेत बेदम मारहाण झाल्याची घटना गेल्या वर्षी घडली होती अशीच घटना बेळगाव शहरातील वडरवाडी येथे घडली. बेळगाव येथील वडरवाडी येथे वेश्याव्यवसायाच्या आरोपावरून महिला व तिच्या मुलीला शेजाऱ्यांनी मारहाण करून त्यांचे कपडे फाडले. वडरवाडी येथे आई आणि मुलगी एकाच घरात राहतात. …
Read More »भाजपच्या असंतुष्ट नेत्यांची बंगळूरात पुन्हा बैठक
विजयेंद्र यांचा चतुराईने पलटवार बंगळूर : बसनगौडा पाटील यत्नाळ आणि असंतुष्ट छावणीतील प्रमुख नेत्यांची १५ नोव्हेंबर रोजी माजी आमदार कुमार बंगारप्पा यांच्या निवासस्थानी बैठक झाली. वक्फच्या प्रश्नाबाबत जनजागृती करणे हा या बैठकीचा उद्देश होता. मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष किंवा हायकमांडला त्यांनी याबाबत विश्वासत घेतले नव्हते. बैठकीनंतर यत्नाळ म्हणाले, “वक्फबाबत आम्ही …
Read More »येळ्ळूर विभाग म. ए. समितीच्या रोहित आर. पाटील यांना शुभेच्छा
बेळगाव : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024, तासगाव मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गटाचे) अधिकृत उमेदवार मा. स्व. आर. आर. आबा पाटील यांचे चिरंजीव सीमावासीयांच्या निकट असणारे रोहित आर. आर. पाटील यांची आज तासगाव येथे असणाऱ्या जाहीर सभेमध्ये शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत बेळगाव महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रतिनिधी आणि येळ्ळूर विभाग …
Read More »नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग देवस्थानात रविवारी कार्तिक उत्सव आणि महाप्रसाद
बेळगाव : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नार्वेकर गल्ली येथील ज्योतिर्लिंग देवस्थानामध्ये कार्तिक उत्सव साजरा करण्यात येणार आहे. ज्योतिर्लिंग देवस्थानाच्या कार्तिकोत्सवाचे यंदाचे 65 वे वर्ष असून रविवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता कार्तिक उत्सव पार पडणार आहे. त्यानिमित्त सकाळी 8 वाजता होम हवन, 9 वाजता लघुरुद्राभिषेक, 11 वाजता सत्यनारायण पूजा, …
Read More »