बेळगाव : राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून दरवर्षी संजीवीनी फौंडेशनच्या वतीने वेगवेगळ्या डॉक्टरांचा सन्मान करण्यात येतो. यावर्षी डॉ. एस. एस. चाटे, डॉ. अँटोनियो कार्व्हलो आणि डॉ. विजयालक्ष्मी पुरद या मानसोपचार तज्ज्ञांचा सन्मान करण्यात येणार आहे. आदर्श नगर वडगाव येथील संजीवीनी फौंडेशनमध्ये हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे …
Read More »LOCAL NEWS
बेळगाव तालुक्यात डेंग्यूचा दुसरा बळी
बेळगाव : काही दिवसांपूर्वी डेंग्यूच्या तापाने त्रस्त असलेल्या युवकाचा तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. प्रसाद मुचंडीकर (वय २८ रा. लक्ष्मी गल्ली, हिंडलगा) असे मृत तरुणाचे आहे. प्रचंड तापामुळे त्याच्यावर बेळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. …
Read More »समितीमधील स्वयंघोषित “महाभागां”नी केला “लेटरहेड” गैरवापर!
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीला लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले त्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये काहीशी मरगळ आली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता महाराष्ट्र एकीकरण समितीचे अस्तित्व संपते की काय अशी भावना निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनात भीती करून राहिली आहे. अशावेळी समितीने कार्यकर्त्यांची बैठक घेऊन या पराभवाची कारणमीमांसा …
Read More »गोकाक येथे बसची वाट पाहणाऱ्या लोकांना कारने ठोकरले : एका महिलेचा मृत्यू
गोकाक : गोकाक नाका क्रमांक १ जवळ बसची वाट पाहत असलेल्या बाराहून अधिक लोकांना भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर १२ जण गंभीर जखमी झाले. गंगाव्वा फक्कीरस्वामीमठ (४५) असे मृत महिलेचे नाव आहे. गोकाकानाका क्रमांक १ जवळ अनेक लोक बसची वाट पाहत उभे होते. …
Read More »आम. आसिफ सेठ यांच्या हस्ते अंगणवाडी शिक्षिकांना स्मार्ट फोनचे वितरण
बेळगाव : बेळगाव उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार आसिफ सेठ यांनी कर्नाटक सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाने मंजूर केलेल्या अंगणवाडी शिक्षिकांना स्मार्ट फोन आणि आरोग्य किटचे वाटप केले. उत्तर विभागात येणाऱ्या अंगणवाडी शिक्षिकांना कर्नाटक राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाकडून मंजूर झालेले स्मार्ट फोन, साड्या, आरोग्य किट आणि वह्या …
Read More »वाचनाची आवड बालपणापासूनच जोपासा : प्रा. अशोक आलगोंडी
प्रा. अशोक आलगोंडी यांच्याकडून कागवाड शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप कागवाड : मुलांच्या बौद्धिक विकासासाठी अवांतर वाचन अत्यंत आवश्यक असून पुस्तके वाचल्याने ते विचार करू लागतात. विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड बालपणापासूनच जोपासायला हवी. ग्रंथालयाला यापुढेही ग्रंथ मिळवून द्यायला सदैव सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन प्रा. अशोक आलगोंडी यांनी केले. येथील सरकारी मराठी …
Read More »सीमाप्रश्नासंदर्भात कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिक विद्यार्थ्यांची दिशाभूल! सातवीच्या पाठ्यपुस्तकात चुकीची माहिती
बेळगाव : कर्नाटक सरकारकडून सीमाप्रश्नासंदर्भात नेहमीच चुकीची माहिती पसरवत असतात. याचाच प्रत्यय यंदाच्या सातवीच्या अभ्यासक्रमात घेतलेल्या समाजविज्ञानच्या एका धड्यात आला आहे. कर्नाटक राज्य सरकारने “कर्नाटकाचे एकीकरण व सीमावाद” हा धडा अभ्यासक्रमात समाविष्ट केला आहे. यामध्ये सीमाप्रश्नासंदर्भात चुकीच्या पद्धतीने उल्लेख करून मराठी भाषिक विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारने …
Read More »बंगळूर – पंढरपूर दरम्यान विशेष रेल्वे आजपासून सुरू
बेळगाव : प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी नैऋत्य रेल्वेने सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल बंगळूर आणि पंढरपूर दरम्यान विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार या विशेष रेल्वे सेवेचा आज प्रारंभ होत आहे. रेल्वे क्र. 06501 बेंगलोर येथून आज 29 जून रोजी सायंकाळी 5:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 11:35 …
Read More »रोटरी क्लब ऑफ बेळगाव इलाईटचा अधिकार ग्रहण सोहळा संपन्न
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव इलाईटच्या २०२४-२५ च्या नवीन कार्यकारिणीचा अधिकार ग्रहण सोहळा दि. २७ जून २०२४ रोजी बेळगाव फाऊंड्री क्लस्टरच्या सभागृहात पार पडला. माजी जिल्हा गव्हर्नर डॉ. समीर हरियाणी यांच्या हस्ते हा अधिकार ग्रहण सोहळा पार पडला. नूतन कार्यकारिणीत श्री. सचिन हंगिरगेकर यांनी क्लबच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. …
Read More »पारदर्शक, निष्पक्ष, सुलभ प्रशासन निर्माण झाले पाहिजे : अध्यक्ष आर. व्ही. देशपांडे यांचे मत
बेळगाव : नागरिकांना चांगल्या सुविधा व शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यायचा असेल तर प्रशासनात सुधारणा आवश्यक आहे. कर्नाटक प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष आर. व्ही. देशपांडे यांनी मत व्यक्त केले की अलीकडे प्रशासनात बरीच सुधारणा झाली असली तरी पारदर्शकतेचा अभाव आहे आणि त्यावर मात करणे आवश्यक आहे. ते शुक्रवारी सुवर्ण …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta