सर्वोच्च न्यायालयाकडून शिवकुमारना दिलासा बंगळूर : मनी लाँड्रिंग प्रकरणात कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याविरुद्ध सुरू करण्यात आलेली कारवाई सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी रद्द केली. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने डी. के. शिवकुमार यांनी दाखल केलेल्या याचिकेला परवानगी दिली. शिवकुमार यांनी २०१९ मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाच्या …
Read More »LOCAL NEWS
संजीवीनीमध्ये ज्येष्ठांसाठी उन्हाळी शिबिराचे आयोजन
बेळगाव : उन्हाळा सुरू झाला किंवा परीक्षा संपल्या की सगळीकडे बालकांसाठी उन्हाळी शिबिरांचे आयोजन करण्यात येत असते पण ज्येष्ठांसाठी शिबिराचे आयोजन होताना दिसत नाही म्हणूनच गेल्यावर्षीपासून संजीवीनी फौंडेशनमध्ये ज्येष्ठांसाठी उन्हाळी शिबिर भरवण्यात येत आहे. गुरुवार दि. ४ मार्च रोजी याची सुरुवात आदर्शनगर येथे करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर …
Read More »बैलहोंगल येथे भीषण अपघात; तीन जण गंभीर
बैलहोंगल : तालुक्यातील नयानगर गावातील मलप्रभा नदीच्या पुलावर मंगळवारी दुचाकी व कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. दुचाकीस्वार सुरेश भीमशेप्पा पुजेर (27, रा. तालुक्यातील कलमभावी), पाठीमागे बसलेला देवप्पा हनुमंत अलक्कनवर (27), कार चालक विरुपाक्ष चंदरगी, रा. पत्तीहाळ हे गंभीर जखमी झाले. दुचाकीस्वार बैलहोंगल मार्गे कलमभावीकडे जात …
Read More »कोणत्याही कारणास्तव हमी योजना बंद होणार नाहीत : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर
बेळगाव : भाजपने लुटलेल्या राज्यातील सर्व काही सुरळीत करून भुकेल्या पोटाला अन्न देण्याचे काम काँग्रेस सरकार करत आहे. कर्नाटक सरकारच्या हमी योजनांची पुरेशी अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध असलेले तालुका प्रशासन, तालुका पंचायत बेळगाव आणि ग्रामीण स्थानिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील हिरेबागेवाडी गावात होबळी स्तरीय हमी योजना …
Read More »ग्राम पंचायतमधील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी रयत संघटनेचे उपोषण
निपाणी (वार्ता) : रामदुर्ग तालुक्यातील ३७ ग्राम पंचायतीमध्ये २८ कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे. त्याच्या चौकशीसाठी रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता.५) बेळगाव जिल्हा पंचायत कार्यालयासमोर उपोषण चालू केले होते. जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण तात्पुरते मागे घेण्यात आले. रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार म्हणाले, रामदुर्ग …
Read More »कन्नड नामफलकांसाठी ‘पोलीस बंदोबस्तात’ करवेतर्फे जागृती फेरी
बेळगाव : कर्नाटक सरकारच्या आदेशानुसार बेळगावमधील दुकानांच्या नामफलकांवर ६०% जागेत कन्नड मजकुराच्या पाट्या लावण्याच्या मागणीसाठी कर्नाटक रक्षण वेदिकेने बेळगावात आज पोलीस संरक्षणात जागृती फेरी काढली. एकीकडे सरकारच्या आदेशानुसार दुकाने-आस्थापनांच्या नामफलकांवर ६०% जागेत कन्नड मजकुराच्या पाट्या लावण्यासाठी सरकारच्या आदेशानुसार बेळगाव महापालिका कार्यवाही करत आहे. तरीही काही कन्नड संघटना आगंतूकपणा करून …
Read More »लाच मागितल्याचे सिध्द झाल्यास राजकारणातून निवृत्ती मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कंत्राटदार संघटनेच्या संमेलनाचे उदघाटन बंगळूर : कंत्राटदाराचे थकीत बिल मंजूर करण्यासाठी मी पाच पैशांची जरी लाच मागितल्याचे कोणी ठेकेदार म्हणत असेल तर त्याच क्षणी मी राजीनामा देईन आणि राजकारणातून संन्यास घेईन, असे आव्हान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले. आजपासून सुरू झालेल्या कर्नाटक राज्य कंत्राटदार संघटनेच्या संमेलनामध्ये बोलताना त्यांनी सांगितले, की …
Read More »पाकिस्तान समर्थक घोषणांच्या आरोपावरून तिघाना अटक
बंगळूर : विधानसौध येथे पाकिस्तान जिंदाबादचा नारा दिल्याच्या आरोपावरून बंगळूर पोलिसांनी अखेर आज तीन जणांना अटक केली. अलिकडेच विधानसभेतून राज्यसभेसाठी झालेल्या निवडणुकीत विजयी झालेले काँग्रेसचे उमेदवार नासीर हुसेन यांच्या समर्थकांनी पाकिस्तान झिंदाबाद घोषणा दिल्याचा आरोप आहे. त्यावरून विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले होते. विधानसौध येथे कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस …
Read More »एकतर्फी प्रेमातून तीन महाविद्यालयीन युवतींवर अॅसिड हल्ला
मंगळूर जिल्हा हदरला बंगळूर : एकतर्फी प्रेमातून युवकाने केलेल्या अॅसिड हल्ल्यात तीन महाविद्यालयीन युवती जखमी झाल्या. मंगळुरातील कडब येथे ही घटना घडली. या प्रकरणी हल्लेखोरास अटक करण्यात आली आहे. जखमी विद्यार्थिनींना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अबिन असे संशयिताचे नाव असून त्याची चौकशी केली जात आहे. तीन विद्यार्थिनी …
Read More »शिनोळी रास्तारोको प्रकरणी समिती नेत्यांना चंदगड पोलिसांची नोटीस
बेळगाव : 4 डिसेंबर 2023 रोजी कर्नाटकात सरकारच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने शिनोळी तालुका चंदगड येथे रस्तारोको केला होते. त्याप्रकरणी 20 समिती नेत्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्याअनुषंगाने बुधवार दि. 6 मार्च रोजी चंदगड पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे निर्देश चंदगड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक यांनी दिले आहेत. कर्नाटक सरकारने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta