बेळगाव : विश्वभारत सेवा समिती संचलित पं. नेहरू हायस्कूल शहापूर या शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत तीन सुवर्ण, तीन रौप्य व तीन कास्यपदक मिळविलेले आहे. प्रथम क्रमांक : वेदांत मासेकर (73 किलो वजन गट), अंजली शिंदे (40 किलो वजन गट), रोहन नायकोजी (45 किलो वजन गट) द्वितीय क्रमांक : …
Read More »LOCAL NEWS
बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केली गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना
बेळगाव : बेळगावचे नूतन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आपल्या शासकीय निवासस्थानात पत्नी कुटुंबासह गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली. शनिवारी त्यांनी चन्नम्मा सर्कल येथील गणपती मंदिर मध्ये पत्नी अंकिता आणि मुलगा आयान सह गणपती बाप्पाची आरती केली. तेजस्वी स्मित आणि आदराच्या भावनेसह, बेळगावचे डीसी मोहम्मद रोशन चन्नम्मा सर्कलमधील गणपती मंदिरात भक्तीनेभावाने …
Read More »ईद-ए-मिलाद २२ सप्टेंबर रोजी साजरा करणार; मुस्लिम बांधवांचा निर्णय
बेळगाव : गणेशोत्सव काळातच होणार असलेला ईद-ए-मिलाद हा सण पुढे ढकलण्याचा निर्णय बेळगावच्या मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. हा सण २२ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. शुक्रवारी येथील मुस्लिम धर्मगुरू व विविध मुस्लिम संघटनांच्या प्रमुखांची बैठक अंजुमन-ए-इस्लाम संस्थेच्या सभागृहात पार पडली. या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बेळगाव …
Read More »‘म्हादई’साठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे नेणार
मंत्रिमंडळाचा निर्णय; राज्यातील ५९ कैद्यांची सुटका करणार बंगळूर : केंद्रीय वन्यजीव मंडळाने म्हादई प्रकल्पाला परवानगी नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नेण्याचा निर्णय घेतला. विधानसौध येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बोलताना कायदा व संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील म्हणाले की, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने म्हादई …
Read More »बेळगाव शहरासह परिसरात गणेशोत्सवाची जय्यत तयारी; बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी
बेळगाव : बेळगाव शहरासह परिसरात गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून फळा-फुलांसह सजावटीच्या साहित्यानी बाजारपेठ फुलून गेली आहे. बेळगाव शहरासह उपनगरातील बहुतेक गणेशोत्सव मंडळानी आपल्या लाडक्या बाप्पाचा आगमन सोहळा जल्लोषात साजरा केला आहे. ढोल-ताश्यांच्या गजरासह फटाक्यांची आतषबाजी करत गणरायाचे आगमन झाले आहे. सर्वत्र भक्तिमय वातावरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. गणेशोत्सव …
Read More »इस्कॉनतर्फे राधाष्टमी 11 सप्टेंबरला साजरी होणार
बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन)च्या वतीने यंदा राधाष्टमी बुधवार दि. 11 सप्टेंबर 2024 रोजी राधा गोकुळ आनंद मंदिरात साजरी होत आहे. त्यानिमित्त सायंकाळी साडेसहा ते सात वाजेपर्यंत अभिषेक, सात ते साढे आठ वाजेपर्यंत प. पू. भक्ति रसामृत स्वामी महाराज यांचे कथाकथन, महाआरती आणि रात्री साडेआठ नंतर …
Read More »सुवर्णलक्ष्मी सोसायटीस अभिनेते प्रसाद पंडित यांची सदिच्छा भेट
बेळगांव : “आत्मीयता आणि स्नेह यांचा अभूतपूर्व संगम म्हणजे सुवर्ण लक्ष्मी सोसायटी, समाजाबद्दल असलेल्या जाणिवेतून निर्माण झालेल्या या संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे”असे उद्गार प्रख्यात मराठी अभिनेते प्रसाद पंडित यांनी बोलताना काढले. येथील सुवर्णलक्ष्मी को-ऑप. सोसायटीला त्यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली आणि सोसायटीचे कामकाज पाहून समाधान व्यक्त केले. त्याप्रसंगी सोसायटीचे …
Read More »शिवसेना सीमाभागतर्फे सार्वजनिक सुंदर श्री गणेशमुर्ती स्पर्धा 2024
बेळगाव : बेळगाव जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (सीमाभाग) यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही सुंदर सार्वजनिक श्री गणेश मुर्ती स्पर्धा 2024 आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या स्पर्धा बेळगांव शहर मर्यादित उत्तर आणि दक्षिण विभागामध्ये होणार आहेत. श्री गणेश मुर्ती व मंडप परिसर स्वच्छता दोन्हींचे निरीक्षण होणार आहे. उत्तर विभागासाठी 5 …
Read More »जायंट्स मेनतर्फे शिक्षक दिनी 7 शिक्षकांचा सत्कार
बेळगाव : “आजचा विद्यार्थी हा तंत्रस्नेही असल्याने त्याला एका क्लिकवर जगातील कुठलेही ज्ञान मिळवता येते. त्यामुळे शिक्षक वर्गाने तंत्रस्नेही होणे ही काळाची गरज आहे” असे विचार निवृत्त शिक्षक श्री. बी. बी. शिंदे यांनी बोलताना व्यक्त केले. येथील जायंट्स भवनात जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेनच्या वतीने शिक्षक दिनी सात शिक्षकांचा …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा
बेळगाव : मराठी विद्यानिकेतन मध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 5 सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती – शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुण्या शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका संज्योत बांदेकर यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व सर्व विद्यार्थ्यांना डॉ. राधाकृष्णन यांच्या शैक्षणिक …
Read More »